लोकमान्य बहुउद्देशीय सहकारी संस्था लि. सिंधुदुर्ग भरती २०२०

Lokmanya Society Sindhudurg Bharti 2020


प्रादेशिक व्यवस्थापक, लोकमान्य बहुउद्देशीय सहकारी संस्था लि., सिंधुदुर्ग येथे मॅनेजमेंट ट्रेनी (एमटी) – विक्री कार्यकारी, एमटी – लेखा व विपणन सहाय्यक आणि ईडीपी सहाय्यक पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

  • पदाचे नावमॅनेजमेंट ट्रेनी (एमटी) – विक्री कार्यकारी, एमटी – लेखा व विपणन सहाय्यक आणि ईडीपी सहाय्यक
  • पद संख्या – २२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणसिंधुदुर्ग
  • पत्ताप्रादेशिक व्यवस्थापक, प्रादेशिक व्यवस्थापक, लोकमान्य बहुउद्देशीय सहकारी संस्था लि., रामेश्वर प्लाझा, मोती तलाव जवळ, सावंतवाडी – ४१६५१०
  • ई-मेल – hr.sawantwadiro@lokmanyasociety.org
  • संपर्क – ०२३६६३-२७२९२७

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड कराLeave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड