लोकसभा सचिवालय अंतर्गत “या” पदाच्या विविध रिक्त जागा; जाणून घ्या!! | Lok Sabha Secretariat Bharti 2025
Lok Sabha Secretariat Recruitment 2025
Lok Sabha Secretariat Bharti 2025 Details
Lok Sabha Secretariat Bharti 2025 : Lok Sabha Secretariat is inviting applications for interested and eligible candidates for the various vacant posts of ” Deputy Secretary”. There is 01 vacancies to be filled. The application process for Loksabha Bharti 2025 is through Online (email) Mode Interested and eligible candidates apply before the last date. The last date for submission of the application should be the 04th of June 2025.Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-
लोकसभा सचिवालय अंतर्गत “उपसचिव” पदाच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, ऑनलाइन (ई-मेल) अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जून २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – उपसचिव
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवशकतेनुसार.(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाइन (ई-मेल)
- ई-मेल – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०४ जून २०२५.
- अधिकृत वेबसाईट – loksabha.nic.in
Lok Sabha Secretariat Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
उपसचिव | 01 पद |
Salary Details For Lok Sabha Secretariat Notification 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
उपसचिव | Level 12 |
How To Apply For Loksabha Sachivalay Bharti 2025
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावा.
- इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यापूर्वी, अर्जदारांना सल्ला दिला जातो की त्यांनी या पदासाठी सर्व पात्रता अटींची पूर्तता केली आहे याची खात्री करण्यासाठी या जाहिरातीतून बारकाईने जा.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जून २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Paliament of India Vacancy 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/5COyZ |
✅ अधिकृत वेबसाईट |
loksabha.nic.in |
Table of Contents