लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती गुणवत्तेनुसार तात्पुरती (Provisional) निवड जाहीर ! Latur Police Bharti Result 2024

Latur Police Bharti Result 2024

Latur Police Bharti Result 2024

Latur Police Bharti Result 2024: Download Latur Police Bharti Result from below link. Todays Latur Police Written Exam result has been published on latur police official site.

लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती सन 2022-23 गुणवत्तेनुसार प्रवर्ग निहाय तात्पुरती (Provisional) निवड यादी दि.18-07-2024 जाहीर. डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…  तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

1) महाराष्ट्र शासन अधिसुचना, गृह विभाग क्र. एमपीएस-0909/1532/प्र.क्र. 592/पोल-4, दिनांक 06/09/2019 चा पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम 2019 व
त्यानंतर पोलीस भरती चालक अनुषंगाने वेळो वेळी निर्गमित केलेले शासन अधिसुचना, शासन निर्णय परिपत्रक व सुधारणा 2) पोलीस भरती 2023 च्या प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांचे निवड तात्पुरती (Provisional Selection) असेल. निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्ती हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवु नये.
3) मा. अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके म.रा. मुंबई यांचे परिपत्रक क्रं. अपोमसं/प्रशिक्षण/पो. शि. भरती 2022-2023/173/2023 दि. 06/06/2024 अन्वये पोलीस शिपाई चालक पदाची भरती प्रक्रिया कार्यपध्दती
4) तसेच सदरची तात्पुरती निवड ही उमेदवाराने ऑनलाईन भरलेला आवेदन अर्ज, मुळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे तसेच भरती निकषांची पुर्तता, पडताळणी यांच्या अधिन राहुन जाहिरातीत नमुद केल्याप्रमाणे प्रवर्गनिहाय रिक्त पदांनुसार पोलीस शिपाई चालक या पदासाठी निवड करण्यात आलेली आहे. तसेच जे उमेदवार ऑनलाईन भरलेल्या आवेदन अर्जाप्रमाणे व विहित कालावधीत मुळ कागदपत्र व पोलीस शिपाई चालक या पदाच्या विहीत अटी पूर्ण करू शकणार नाहीत त्यांची निवड रद्द करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
5) मा.अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्रं. अपोमसं/प्रशिक्षण/पोशि भरती 2022-2023/173/2023/966, दि. 16/07/2024 अन्वये.

Date Title Info
18-Jul-2024 लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती सन 2022-23 गुणवत्तेनुसार प्रवर्ग निहाय तात्पुरती (Provisional) निवड यादी दि.18-07-2024. PDF view
15-Jul-2024 लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती सन 2022-23 लेखी परीक्षेची तात्पुरती निकाल यादी दि.15-07-2024. PDF view
15-Jul-2024 लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरती सन 2022-23 गुणवत्तेनुसार प्रवर्ग निहाय सुधारीत तात्पुरती (Updated-Provisional) निवड यादी दि.15-07-2024. PDF view
15-Jul-2024 लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती सन 2022-23 लेखी परीक्षा दि.14-07-2024 रोजीची सुधारीत तात्पुरती उत्तर तालीका दि.15-07-2024. PDF view
14-Jul-2024 लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती सन 2022-23 लेखी परीक्षा दि.14-07-2024 रोजीची तात्पुरती उत्तर तालीका. PDF view
13-Jul-2024 अत्यंत महत्वाचे :- लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती सन 2022-23 मधील लेखी परिक्षेकरीता प्रवर्ग निहाय पात्र उमेदवारांची अंतिम यादी. PDF view
11-Jul-2024 लातूर जिल्हा पोलीस भरती 2022 23 मधील वाद्य वाजवण्याची कौशल्य चाचणीची तात्पुरते गुणपत्रक दि. 06-07-2024 To.दि. 11-07-2024 PDF view
11-Jul-2024 लातूर जिल्हा पोलीस भरती 2022 23 मधील वाद्य वाजवण्याची कौशल्य चाचणीची तात्पुरते गुणपत्रक दि. 11-07-2024. PDF view
11-Jul-2024 प्रेस नोट :- लातूर जिल्हा वाहन चालक पोलीस शिपाई भरती 2022-2023 मधील वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीत उर्तीर्ण होवून दि.14/07/2024 रोजीच्या लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांबाबत PDF view
10-Jul-2024 लातूर जिल्हा पोलीस भरती 2022 23 मधील वाद्य वाजवण्याची कौशल्य चाचणीची तात्पुरते गुणपत्रक दि.10-07-2024 PDF view
08-Jul-2024 लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती सन 2022-23 मधील लेखी चाचणीकरीता प्रवर्गनिहाय पात्र झालेल्या उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी. PDF view
07-Jul-2024 प्रेस नोट :- लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती सन 2022-23 मधील वाहन चालविण्याच्या कौशल्य उमेदवारांची दि.04-07-2024 To दि.06-07-2024 तात्पुरती गुणवत्ता यादी. PDF view
07-Jul-2024 लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 लेखी परीक्षा दि.07-07-2024 उत्तर तालीका. PDF view
06-Jul-2024 लातूर जिल्हा बॅन्डसमन पोलीस शिपाई भरती सन 2022-23 तात्पुरती गुणपत्रीका दि.06-07-2024 रोजी चे तात्पुरते गुणपत्रक यादी. PDF view
06-Jul-2024 लातूर जिल्हा वाहन चालक पोलीस शिपाई भरती 2022 23 – वाहन चालक कौशल्य चाचणी दिनांक 06-07-2023 रोजी चे तात्पुरते गुणपत्रक यादी. PDF view
05-Jul-2024 लातूर जिल्हा वाहन चालक पोलीस शिपाई भरती 2022 23 – वाहन चालक कौशल्य चाचणी दिनांक 05-07-2023 रोजी चे तात्पुरते गुणपत्रक यादी. PDF view
Date Title Info
०४ – जुलै – २०२४ लातूर जिल्हा वाहन चालक पोलीस शिपाई भरती 2022 23 – वाहन चालक कौशल्य चाचणी दिनांक 04-07-2023 रोजी चे तात्पुरते गुणपत्रक PDF view
०४ – जुलै – २०२४ प्रेस नोट :- लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरती सन 2022-23 मधील लेखी परिक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांनी त्यांचे हॉलटिकीट डाउनलोड करुन घेणेबाबत. PDF view
०४ – जुलै – २०२४ प्रेस नोट :- लातूर जिल्हा बॅन्डसमन पोलीस शिपाई भरती सन 2022-23 मधील गुणवत्ता यादीतील उमेदवारांची वाद्य वाजवीण्याची चाचणी ही दि.06/07/2024 रोजी 06:00 वाजता घेण्यात येणार असलेबाबत. PDF view
०३ – जुलै – २०२४ प्रेस नोट :- लातूर जिल्हा पोलीस भारती सन 2022-23 मधील गुणवत्ता यादीतील उमेदवारांची लेखी परिक्षेबाबत. PDF view
०३ – जुलै – २०२४ प्रेस नोट :- लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती सन 2022-23 मधील वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीबाबत. PDF view
०३ – जुलै – २०२४ लातूर जिल्हा बॅन्डसमन पोलीस शिपाई भरती सन 2022-23 मधील वाद्य वाजविण्याच्या अर्हता चाचणीकरीता पात्र उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी. PDF view
०२ – जुलै – २०२४ दिनांक 06-07-2024 रोजी लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती सन 2022-23 यांची वाहन चालवीण्याची कौशल्य चाचणी करीता पात्र उमेदवारांची यादी. PDF view
०२ – जुलै – २०२४ दिनांक 05-07-2024 रोजी लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती सन 2022-23 यांची वाहन चालवीण्याची कौशल्य चाचणी करीता पात्र उमेदवारांची यादी. PDF view
०२ – जुलै – २०२४ दिनांक 04-07-2024 रोजी लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती सन 2022-23 यांची वाहन चालवीण्याची कौशल्य चाचणी करीता पात्र उमेदवारांची यादी. PDF view
०१ – जुलै – २०२४ लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती सन 2022-23 मधील वाहन चालवीणे कौशल्य चाचणीकरीता प्रवर्गनिहाय पात्र झालेल्या उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी. PDF view
२९ – जून – २०२४ लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरती सन 2022-23 मधील लेखी चाचणीकरीता प्रवर्गनिहाय पात्र झालेल्या उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी. PDF view
२८ – जून – २०२४ लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरती सन्न 2022-23 तात्पुरती गुणपत्रीका दि.19 ते दि. 28/06/2024 PDF view
२८ – जून – २०२४ लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती सन्न 2022-23 तात्पुरती गुणपत्रीका दि.19 ते दि. 28/06/2024 PDF view
२८ – जून – २०२४ लातूर जिल्हा बॅन्डसमन पोलीस शिपाई भरती सन 2022-23 तात्पुरती गुणपत्रीका दि.19 ते दि. 28/06/2024 PDF view
२८ – जून – २०२४ मैदानी चाचणीचे तात्पुरते गुणपत्रक दिनांक – 28/06/2024 PDF view
२७ – जून – २०२४ मैदानी चाचणीचे तात्पुरते गुणपत्रक दिनांक- 27/06/2024 PDF view
२६ – जून – २०२४ मैदानी चाचणीचे तात्पुरते गुणपत्रक दिनांक-26/06/2024 PDF view
२५ – जून – २०२४ मैदानी चाचणीचे तात्पुरते गुणपत्रक दिनांक-25-06-2024 PDF view
२२ – जून – २०२४ मैदानी चाचणीचे तात्पुरते गुणपत्रक दिनांक-22-06-2024 PDF view
२१ – जून – २०२४ मैदानी चाचणीचे तात्पुरते गुणपत्रक दिनांक-21-06-2024 PDF view
२० – जून – २०२४ मैदानी चाचणीचे तात्पुरते गुणपत्रक दिनांक-20-06-2024 PDF view
१९ – जून – २०२४ मैदानी चाचणीचे तात्पुरते गुणपत्रक दिनांक-19-06-2024 PDF view

\


Latur Police Bharti Result 2022

Latur Police Bharti Result 2022 – Latur Police Department has declared the result for Latur Police Driver Bharti 2022. Latur Police Driver Physical exam result is available to download for candidates. This is a Provisional Marksheet of candidates who have attended Latur Police Physical exam on 2nd January 2023. Download Latur Police Bharti Result 2022 from below Link:
List Of candidates who have been qualified for Latur Police Driver Skill Test Conducting from 20th January 2023 has been Published On Official Site. Candidates can check their names from below Link

लातूर येथे झालेल्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. लातूर पोलीस विभागाने लातूर पोलीस ड्रायव्हर भरती 2022 चा निकाल जाहीर केला आहे. लातूर पोलीस ड्रायव्हर शारीरिक परीक्षेचा निकाल उमेदवारांसाठी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. 2 जानेवारी 2023 रोजी लातूर पोलीस शारीरिक परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांची ही तात्पुरती मार्कशीट आहे. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे.  या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा  तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

  • Name : Latur Physical Exam Result 2023
  • Exam Date : 2nd Jan 2023 to 10th Jan 2023

लातूर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील जाहिराती मध्ये नमुद केल्या प्रमाणे प्रवर्गनिहाय (२९) रिक्त पदांची चालक पोलीस शिपाई भरती २०२१ ची पहिल्या टप्यात “कागदपत्रे पडताळणी, शारिरिक मोजमाप व शारिरिक चाचणी” प्रक्रिया दिनांक ०२.०१.२०२३ ते दिनांक १०.०१.२०२३ या कालावधीमध्ये पुर्ण झालेली आहे.
दुसन्या टप्यात लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची “वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी” प्रक्रिया ही दिनांक २०.०१.२०२३ रोजी सकाळी ०६.०० वा. पासुन पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथील मैदानावरती घेण्यात येणार असुन उमेदवारांना सदर चाचणीसाठी खालील प्रमाणे बोलाविण्यात येत आहे.
१) दिनांक २०/०१/२०२३ रोजी सकाळी ०६.०० वा. (७०) उमेदवार
२) दिनांक २१/०१/२०२३ रोजी सकाळी ०६.०० वा. (१००) उमेदवार
३) दिनांक २२/०१/२०२३ रोजी सकाळी ०६.०० वा. (१००) उमेदवार
४) दिनांक २३/०१/२०२३ रोजी सकाळी ०६.०० वा. (८७) उमेदवार
“वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी” करीता उमेदवारांना उपस्थित राहण्यासाठीचे तारखेनिहाय वेळापत्रक या कार्यालयाचे संकेतस्थळ www.laturpolice.gov.in वरती प्रसिद्ध करण्यात आले असुन उमेदवारांनी त्यांना देण्यात आलेल्या तारखेला “वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी” करीता हजर राहवे उमेदवारांनी दिलेल्या तारखेस गैरहजर राहिल्यास त्यांना पुन्हा संधी देण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

“वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी” ही खालील प्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये उमेदवारांना एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण व्हावे लागेल.
अ) हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी २५ गुण
व) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी २५ गुण
“वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी” करीता पात्र ठरलेल्या ९:१० या प्रमाणे प्रवर्गनिहाय उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी या कार्यालयाचे संकेतस्थळ www.laturpolice.gov.in वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथील दर्शनी भागावर डकविण्यात आली आहे.

17-Jan-2023 Press Note- Date 17-01-2023- Latur District Driver Police Constable Recruitment 2021 PDF view
17-Jan-2023 Latur District Driver Police Constable Recruitment 2021 Date Wise Schedule of Eligible Candidates for Driving Skill Test PDF view
17-Jan-2023 Latur District Police Constable Driver Recruitment 2021 (Provisional Merit List of Candidates Qualified for Driving Skill Test Category wise 1:10) PDF view
10-Jan-2023 Latur District Driver Police Recruitment 2021 (Provisional Marksheet ) of Field Test Date-10-01-2023 PDF view
10-Jan-2023 Press Note- Date 10-01-2023- Latur District Driver Police Constable Recruitment 2021 PDF view
09-Jan-2023 Latur District Driver Police Recruitment 2021 (Provisional Marksheet ) of Field Test Date-09-01-2023 PDF view
09-Jan-2023 Press Note- Date 09-01-2023- Latur District Driver Police Constable Recruitment 2021 PDF view
08-Jan-2023 Press Note- Date 08-01-2023- Latur District Driver Police Constable Recruitment 2021 PDF view
08-Jan-2023 Latur District Driver Police Recruitment 2021 (Provisional Marksheet ) of Field Test Date-08-01-2023 PDF view

Latur Police Bharti Update 2023

सदर प्रमाणे प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणांचे यादीबाबत उमेदवारांचा काही आक्षेप असल्यास त्यांनी (४८) तासामध्ये लेखी आक्षेप या कार्यालयाचे मेल आयडी [email protected] यावरती नोंदविण्यात यावा यानंतर प्राप्त होणारे आक्षेपाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी

दिनांक ०६.०१.२०२३ रोजी (४६०) पुरूष उमेदवारांना सकाळी ०५.०० वा. कागदपत्रे पडताळणी, शारिरीक मोजमाप चाचणी मैदानी चाचणीकरीता पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथे बोलाविण्यात आलेले असुन, त्याबाबतचे प्रवेशपत्र महा आयटी कडुन उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सर्व उमेदवारांनी दुपारी १२.०० वा. पर्यंत पोलीस मुख्यालय, बाभळगांव लातुर येथील मैदानावरती हजेरी लावणे अनिवार्य आहे. उशिराने आलेल्या उमेदवारास कागदपत्र पडताळणी, शारीरीक मोजमाप मैदानी चाचणीसाठी प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी

उमेदवारांनी दिनांक ०६.०१.२०२३ रोजीच्या कागदपत्रे पडताळणी, शारिरिक मोजमाप व शारिरिक चाचणीकरीता सकाळी ठिक ०५.०० वा. पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर या ठिकाणी आवश्यक त्या सर्व मुळ कागदपत्रासह मुळ कागदपत्राच्या प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती () पासपोर्ट फोटो सह उपस्थित रहावे. उमेदवार सदर तारखेस सदर चाचणीकरीता उपस्थित राहिल्यास त्यांना पुन्हा संधी देण्यात येणार नाही याची त्यांनी नोंद घ्यावी

टिप:सदर भरती प्रक्रिये दरम्यान प्रत्येक उमेदवाराची प्रथमता कागदपत्रे पडताळणी शारिरिक मोजमाप चाचणी घेण्यात येईल त्यामध्ये पात्र असलेल्या उमेदवारांचीच शारिरीक क्षमता (धावणे गोळा फेक) चाचणी घेण्यात येईल. सदर चाचणीकरिता प्रत्येक टप्यावर पात्र उमेदवारांस उपस्थित रहाणे अनिवार्य आहे. म्हणुन सदर भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवारांनी त्यांची शारिरिक चाचणी पुर्ण होई पर्यंत त्यांनी पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथे हजर रहावे लागेल या पूर्व तयारीनिशी यावे लागेल

Date Title Info
०७ – जानेवारी – २०२३ प्रेस नोट- दिनांक 07-01-2023- लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती 2021 PDF view
०६ – जानेवारी – २०२३ लातूर जिल्हा चालक पोलीस भरती 2021 मैदानी चाचणीचे तात्पुरते गुणपत्रक ( Provisional Marksheet )दिनांक-06-01-2023 PDF view
०५ – जानेवारी – २०२३ प्रेस नोट- दिनांक 05-01-2023- लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती 2021 PDF view
०५ – जानेवारी – २०२३ लातूर जिल्हा चालक पोलीस भरती 2021 मैदानी चाचणीचे तात्पुरते गुणपत्रक ( Provisional Marksheet )दिनांक-05-01-2023 PDF view
०४ – जानेवारी – २०२३ प्रेस नोट- दिनांक 04-01-2023- लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती 2021 PDF view
०४ – जानेवारी – २०२३ लातूर जिल्हा चालक पोलीस भरती 2021 मैदानी चाचणीचे तात्पुरते गुणपत्रक ( Provisional Marksheet )दिनांक-04-01-2023 PDF view
०३ – जानेवारी – २०२३ प्रेस नोट-लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती 2021 दिनांक 03-01-2023 PDF view
०३ – जानेवारी – २०२३ लातूर जिल्हा चालक पोलीस भरती 2021 मैदानी चाचणीचे तात्पुरते गुणपत्रक ( Provisional Marksheet )दिनांक-03-01-2023 PDF view
०२ – जानेवारी – २०२३ प्रेस नोट-लातूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती 2021 दिनांक 02-01-2023 PDF view

 

निकाल पहा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड