Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

LASDC मुंबई भरती २०१९

LASDC Mumbai Recruitment 2019

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊसाठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई येथे कंपनी सचिव पदाची ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ११ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव –  कंपनी सचिव 
  • शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची कंपनी सचिव सी.एस. पदवी ५० % गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊसाठे विकास महामंडळ (मर्या.) मुख्य कार्यालय, प्रशासकीय इमारत क्र. २, ३ रा मजला, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, (पूर्व), मुंबई -४०००७१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ डिसेंबर २०१९ (सायं ५.०० पर्यंत)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड