LASDC मुंबई भरती २०१९
LASDC Mumbai Recruitment 2019
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊसाठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई येथे कंपनी सचिव पदाची ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ११ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – कंपनी सचिव
- शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची कंपनी सचिव सी.एस. पदवी ५० % गुणांसह उत्तीर्ण असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊसाठे विकास महामंडळ (मर्या.) मुख्य कार्यालय, प्रशासकीय इमारत क्र. २, ३ रा मजला, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, (पूर्व), मुंबई -४०००७१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ डिसेंबर २०१९ (सायं ५.०० पर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App