????शेवटची तारीख,माझी लाडकी बहीण योजना,ऑनलाईन अर्ज लिंक सुरु! – Ladakibahin.maharashtra.gov.in – Ladki Bahini Yojana Online Apply
Ladki Bahini Yojana Online Apply @ ladakibahin.maharashtra.gov.in
Ladki Bahini Yojana Online Apply Registration Link @ ladakibahin.maharashtra.gov.in
महत्त्वाचा अपडेट, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची आज म्हणजेच 15 ऑक्टोबर 2024 हि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खालील लिंक द्वारे त्वरित ऑनलाईन अर्ज सादर करावा.
ladki bahin maharashtra gov in 2024 राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 15 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. या योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेताना योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले. तसेच आता आपण ऑनलाईन अर्ज नवीन पोर्टल https://ladakibahin.maharashtra.gov.in/ द्वारे सुद्धा करू शकता. खाली आणि या पोर्टल वर अर्ज सादर करण्याची नवीन लिंक दिलेली आहे. या लिंक द्वारे आपण सरळ अर्ज दाखल करू शकता.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
लाडकी बहीण हा नवीन हेल्पलाइन नंबर सुरु! – Ladki Bahin Helpline Number
Last date – 15th October 2024
नवीन पोर्टल द्वारे अर्ज करण्याची लिंक
या आधी या योजनेसाठी 60 वर्ष वयोगटापर्यंत मर्यादा ठेवण्यात आली होती. परंतु, आता ही अट काढून टाकण्यात आली असून, ही मर्यादा आता 65 वर्ष करण्यात आली आहे, अशी माहिती शिंदेंनी सभागृहात दिली आहे. याशिवाय जमिनीच्या मालकीचीदेखील अट काढण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिन्याला महिलांना १ हजार ५०० रुपये दिले जाणार आहेत. यासाठी पहिले महिलांना 21 ते 60 वयोगटाची मर्यादा ठेवण्यात आली होती. मात्र, आता यात वयाच्या अट वाढवण्यात आली असून, 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. शिवाय जमिनीबाबतची अटही काढूण टाकण्यात आली आहे. ही योजना गरीब महिलांसाठी असणार असून, पिवळं आणि केशरी रेशनकार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे. या योजना अंर्तगत लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति माह दिले जातील. कमीतकमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे. दरम्यान, लाभार्थी 21 ते 60 वय असलेली महिला असेल. तसंच, त्यांचं वर्षाला उत्पन्न 2,50,500 पेक्षा कमी असावं अशी आहे.
आजपासून ‘नारी शक्ती दूत अँपवर (Nari Shakti doot App Download) ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. आज पासून या अँप द्वारे आपण अर्ज करू शकता. परंतु आज अँप वर रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरु झाली नाही. मोबाईल नंबर टाकल्यावर पुढील प्रोसेस सुरु झाली नाही.आज उशिरा किंवा उद्या पासून हि प्रोसेस सुरु होईल. तरी इच्छुक अर्जदारांनी खालील लिंक वरून आपल्या मोबाईल मध्ये अँप डाउनलोड करून ठेवावी. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आवश्यक दाखल्यांची पूर्तता समन्वयाने व जलदगतीने करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील बैठकीत महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते..या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Nari Shakti Doot App Available
नारीशक्ती दूत ॲपद्वारे लाडकी बहीणसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, पूर्ण स्टेप्स
Download Narishakti Doot App For Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी महिलांना १ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. त्यासाठी २१ ते ६० वयोगटातील महिला (वार्षिक अडीच लाख रुपये उत्पन्न मर्यादा) या योजनेसाठी पात्र असणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्यास आज पासून(सोमवारी) प्रारंभ होणार आहे. पूर्ण महाराष्ट्रातून लाखो भगिनी अर्ज सूरू होण्याची वाट बघत आहे. अजून अर्जाची लिंक सुरू झाली नाही. लिंक आज उपलब्ध होणे अपेक्षित आहे. उपलब्ध झाली की लगेच महाभरती वर उपलब्ध करून देवू.एकट्या सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 14 लाख महिला योजनेच्या लाभार्थी होऊ शकतील अशी स्थिती आहे. महाराष्ट्रतील लाभार्थी सर्व महिलांना योजनेच्या लाभासाठी अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला काढावा लागणार आहे. लाभार्थी महिलांना 15 दिवसात कधीही त्यांच्या गावातील महा- इ-सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करता येईल. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आज पासून (सोमवार 1 जुलै 2024 पासून) अर्ज करता येणार असून त्याचे संकेतस्थळ लिंक महाभरती वर आम्ही लाभार्थींना लवकरच थोड्या वेळात उपलब्ध करून दिले जाईल. प्राप्त अर्जांची पडताळणी अंगणवाडी पर्यवेक्षक, प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका करतील. ग्रामसेवक देखील अर्जांची पडताळणी करू शकतात. त्यांच्याकडील अर्ज आमच्याकडे आल्यावर यादी अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करू. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थींची अंतिम यादी जाहीर करेल आणि त्यांना लाभ मिळेल.
Online Application Form Ladki Bahini Yojana Maharashtra
विनामूल्य राहणार अर्ज भरण्याची प्रक्रिया, कसा कराल अर्ज जाणून घेऊया..
Registration Process, Application form submission details are given below. Eligible candidates can apply as per the instructions given below. Link will be available after some time on www.MahaBharti.in
अर्ज भरण्याची सुविधा – अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र व महा- इ- सेवा केंद्रे येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक थोडयाच वेळात आम्ही अपडेट करु, तरी www.MahaBharti.in ला भेट देत रहा किंवा या लिंक वरुन महाभरती ॲप डाऊनलोड करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन भरले जाऊ शकतात. हि लिंक थोड्याच वेळात आम्ही महाभरती वर अपडेट करू. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत/ वॉर्ड/ सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात / बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, सेतू सुविधा केंद्रांमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाइन प्रविष्ट केला जाईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामूल्य राहील, असे आदेशात शासन निर्णयात नमूद आहे.
Maharashtra Ladli Bahin Yojana Details & Registration In Marathi
PDF अर्जाचा नमुना डाउनलोड करा
अर्ज भरण्याची प्रक्रिया – Ladki Bahini Yojana Schedule
– अर्ज करण्याची सुरुवात : १ जुलै
– अर्ज करण्याची शेवट तारीख : १५ जुलै
– प्रारूप निवड यादी प्रकाशित : १६ ते २० जुलै
– प्रारूप यादीवर हरकत, तक्रार करणे : २१ ते ३० जुलै
– लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित : १ ऑगस्ट
– लाभ देण्यास सुरुवात : 14 ऑगस्टपासून
Ladki Bahini Yojana Eligibility Criteria
कोणत्या महिला असणार पात्र?
– महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक
– विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला
– वयाची किमान २१ वर्ष पूर्ण व कमाल ६० वर्ष मर्यादा
– अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक
– अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे
– अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल
– ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल, अशा महिला.
माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा १५०० रुपये कोणाला मिळणार ? त्याचा फॉर्म कसा भरायचा
ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक
– ऑनलाइन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा
– आधार कार्ड आवश्यक
– राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला
– बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
– पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड
– योजनेच्या अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
– अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक
-उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका,
-पासपोर्ट साईज फोटो
-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म
Important Dates & Schedule
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणयोजनेचा पूर्ण शासन निर्णय (GR) येथे पहा
Table of Contents
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.