लाडकी बहीण, एप्रिलपासून दरमहा २,१०० रुपये शक्य, दादा कधी देणार सहावा हप्ता?

महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २ हजार १०० रुपये देण्याची ग्वाही प्रचारादरम्यान दिली होती. या घोषणेची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर एक एप्रिलपासून होण्यांची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तत्पूर्वी सहाव्या हप्त्याचे १ हजार ५०० रुपये कधी मिळणार, याकडे लाडक्या बहिणींच्या नजरा लागलेल्या आहेत. एकाच कुटुंबातून एकापेक्षा अधिक अर्ज आले का, अर्ज करणाऱ्यांपैकी कोण आयकर भरतात, कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का, परितक्त्या, विधवा महिला निराधार योजनेवा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का, या निकषांच्या आधारे अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या मुळे पुढील अपडेट लवकरच उपलब्ध होईल! 

 

Ladki Bahin Latest Update

 

एकाच कुटुंबातून एकापेक्षा अधिक अर्ज आले का, अर्ज करणाऱ्यांपैकी कोण आयकर भरतात, कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का, परितक्त्या, विधवा महिला निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का, या निकषांच्या आधारे अर्जांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे ४६,००० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आता हीच रक्कम दरमहा २.१०० करण्याचे वचन महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ६५ हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल. परंतु, राज्य चालवायता, दुसऱ्या हाताने, अप्रत्यक्षपणे, ते सरकारला घेणे भाग पडते.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड