‘लाडकी बहीण’चा हफ्त्याची तारीख अखेर जाहीर! २६ जानेवारीपूर्वी मिळणार…

Ladki Bahin Jan 2025 Payment Date

लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम होता हो जानेवारीचा हफ्ता कधी मिळणार? या वर अनेक तर्क वितर्क लावले जात होते. अखेर या बद्दल एक अधिकृत अपडेट अमोर आला आहे (Ladki Bahin Jan 2025 Payment Date ). मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता २६ जानेवारीपूर्वी वितरित करण्यात येणार आहे. या हप्त्यासाठी ३,६९० कोटी रुपयांच्या निधीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. विरोधकांकडून राज्याच्या तिजोरीत निधी नसल्याचा आरोप करण्यात येत असला तरी महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुरेसा निधी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.

Ladki Bahin Jan 2025 Payment Date

महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, या योजनेसाठी जानेवारी महिन्यातील आवश्यक निधी मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनुसार पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये दिले जातात. डिसेंबर महिन्याचा हप्ता आधीच वितरित करण्यात आला असून, महिलांच्या अपेक्षेनुसार जानेवारीचा हप्ता २६ जानेवारीपूर्वी जमा केला जाईल.  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, त्याद्वारे पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात, तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याकरिता तालुका प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने अहोरात्र काम करीत तहसील प्रशासनाकडून करण्यात आले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

लाडकी बहीणसाठी नवीन हेल्पलाइन नंबर सुरु, एक फोन वर तक्रार सोडवा

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड