‘लाडक्या बहिणीं’ना ५० हजारांचे कर्ज मिळणार! – बारामती येथे अजित पवार याचे उद्गार!

Ladki Bahin 50 Thousand Loan

बारामती येथी एका सोहळ्यात अट सुवर्ण यांनी एक महत्वाचे माहिती दिली, हि माहिती भू चर्चित लाडकी बहीण योजने बद्दलची आहे.   लाडक्या बहिणींना लघुउद्याोग सुरू करण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. या कर्जाचे हप्ते ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वळते केले जाऊ शकतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते बारामतीतील मुढाळे येथील विद्याुत उपकेंद्राचे भूमिपूजन झाले. त्या वेळी ते बोलत होते. चाल तर या बद्दल पूर्ण माहिती बघूया 

Ladki Bahin 50 Thousand Loan

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारवर ४५ हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडत आहे. मात्र, गोरगरीब महिलांना पैसे मिळत असल्याने त्यांना उपयोग होत आहे. दोन कोटींहून अधिक महिलांना याचा लाभ मिळत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होत आहे. आता महिलांना लघुउद्याोग सुरू करण्यासाठी ५० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. त्याचे हप्ते हे या योजनेतून वळते केले जातील,’ असे अजित पवार म्हणाले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

‘महायुती सरकारने सौर ऊर्जा पंप योजना आणली आहे. या योजनेतून सुमारे आठ लाख आठ हजार शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात आले आहेत. या योजनेसाठी २४ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पंतप्रधान सूर्यघर योजनेंतर्गत आतापर्यंत एक लाख ३० हजार घरांसाठी ५०० मेगावॉटपेक्षा जास्त क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा संच दिले आहेत. या योजनेसाठी १ हजार कोटींपेक्षा जास्त अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले आहे,’ असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड