Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

केंद्रीय विद्यालय पनवेल अंतर्गत शिक्षक व अन्य पदांकरिता मुलाखती आयोजित – नवीन जाहिरात प्रकाशित!! | Kendriya Vidyalaya ONGC Panvel Bharti 2024

Kendriya Vidyalaya ONGC Panvel Bharti 2024

Kendriya Vidyalaya Panvel Bharti 2024 

Kendriya Vidyalaya ONGC Panvel Bharti 2024: The walk-in-interview is conducted by Kendriya Vidyalaya ONGC Panvel, Mumbai to fill various vacant posts. That candidate who is interested in this recruitment may attend the walk-in-interview on the given schedule. The Interview date is 28th and 29th of February 2024. For more details about Kendriya Vidyalaya Panvel Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

केंद्रीय विद्यालय ओएनजीसी पनवेल येथे विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 & 29 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – विविध पदे
  • शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पनवेल
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय ONGC, पनवेल, फेज-I रायगड जिल्हा, महाराष्ट्र राज्य, पिन कोड-410221
  • मुलाखतीची तारीख – 28 & 29 फेब्रुवारी 2024 
  • अधिकृत वेबसाईट – ongcpanvel.kvs.ac.in

Selection Process For KVS Panvel Recruitment 2024

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहतील.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे
  4. सदर पदांकरीता अधिक माहिती व अर्जाचा नमुना विद्यालयाच्या ongcpanvel.kvs.ac.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  5. उमेदवारांनी 28 & 29 फेब्रुवारी 2024 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Kendriya Vidyalaya ONGC Panvel Bharti 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/acDFG
✅ अधिकृत वेबसाईट
ongcpanvel.kvs.ac.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड