केंद्रीय विद्यालय नाशिक मध्ये विविध रिक्त पदांची भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती!! | KVS Nashik Bharti 2024

KVS Nashik Offline Application 2024

KVS Nashik Bharti 2024

KVS Nashik Bharti 2024: Applications are invited for the posts of “TGT (Hindi)” for below mentioned subject at Krushi Vidnyan Sankul, Malegaon. Dist-Nashik purely on Temporary and Contractual Basis. There  is various vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address on the date of the interview for KVS Nashik Vacancy 2024. The walk-in interview will be on 29th July 2024. For more details about KVS Nashik Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

केंद्रीय विद्यालय, नाशिक अंतर्गत “TGT (Hindi)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 जुलै 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव –  TGT (Hindi)
  • पदसंख्या11 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • अर्ज शुल्क – Rs.500/-
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता –  केंद्रीय विद्यालय, नाशिक रोड कॅम्प, नाशिक.
  • मुलाखतीची तारीख 29 जुलै 2024 
  • अधिकृत वेबसाईट – https://no1nashikcamp.kvs.ac.in/

Educational Qualification For KVS Nashik Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
TGT (Hindi)
  • Bachelor’s Degree with at least 50% marks in Hindi.
  • B.Ed or equivalent degree from a recognized university.

How To Apply For KVS Nashik Application 2024

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल.
  • सदर पदांकरीता मुलाखत 29 जुलै 2024  रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For no1nashikcamp.kvs.ac.in 

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/pGOPX
✅ अधिकृत वेबसाईट
https://no1nashikcamp.kvs.ac.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड