KVS नाशिक अंतर्गत विविध पदांची भरती | KVS Nashik Bharti 2021

KVS Nashik Bharti 2021

KVS Nashik Recruitment 2021 Details

KVS Nashik Bharti 2021 : Kendriya Vidyala Nashik is going recruit for various. Interested and eligible candidate may attend the walk-in-interview on given address. More details is given below:

केंद्रीय विद्यालय नाशिक येथे PGT, TGT, प्राथमिक शिक्षक, डॉक्टर, नर्स, DEO आणि समुपदेशक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या  उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 29 ऑक्टोबर 2021आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावयोग शिक्षक, डॉक्टर, नर्स, संगणक शिक्षक, डीईओ, सल्लागार, कला प्रशिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवशक्तेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प
  • मुलाखतीची तारीख – 29 ऑक्टोबर 2021 आहे.

KVS Nashik Vacancy 2021 Details

KVS Nashik Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात :https://bit.ly/3mgRaPI
अधिकृत वेबसाईट  : https://no2nasikisp.kvs.ac.in/


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड