KVS नाशिक भरती २०२०

KVS Nashik Bharti 2020


KVS Nashik Bharti 2020 : केंद्रीय विद्यालय नाशिक येथे PGT, TGT, प्राथमिक शिक्षक, कोच, योग शिक्षक, डॉक्टर, नर्स, संगणक शिक्षक, डीईओ, सल्लागार, कला प्रशिक्षक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ९ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावयोग शिक्षक, डॉक्टर, नर्स, संगणक शिक्षक, डीईओ, सल्लागार, कला प्रशिक्षक
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय, आई एस पी, नेहरू नगर, नाशिक रोड
  • मुलाखतीची तारीख – ९ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2IcTAu6
अधिकृत वेबसाईट १ : https://kvsangathan.nic.in/

अधिकृत वेबसाईट २ : https://no2nasikisp.kvs.ac.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.



Leave A Reply

Your email address will not be published.