KVS नागपूर भरती २०२० – Postpone
KVS Nagpur Bharti 2020 - Postpone
KVS Nagpur Bharti 2020 : केन्द्रीय विद्यालय, वायुसेना नगर, नागपूर येथे पीजीटी, टीजीटी, प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षण शिक्षक आणि इतर शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, डॉक्टर, नर्स, शैक्षणिक समुपदेशक, योग शिक्षक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२० आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २० मार्च २०२० आहे.
KVS Bharti 2020 Postpone
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – पीजीटी, टीजीटी, प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षण शिक्षक आणि इतर शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, डॉक्टर, नर्स, शैक्षणिक समुपदेशक, योग शिक्षक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय,अजनी, नागपूर- ४४०००३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ फेब्रुवारी २०२० आहे.
- मुलाखतीची तारीख – २० मार्च २०२० आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For KVS Nagpur Bharti 2020
|
|
PDF जाहिरात : http://bit.ly/2wMSlPB | |
अधिकृत वेबसाईट : https://vsnnagpur.kvs.ac.in/ |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.
Kvs nagpur PRT general female age limit kaay aahe
मि दहावी पास आहे बारावी पास आहे ITI Welder पास आहे.पण मि 50 टक्के अपंग आहे. कानाने ऐकू येत नाहीं