कृषी विज्ञान केंद्र कोल्हापूर भरती २०२०

KVK Kolhapur Bharti 2020


कृषी विज्ञान केंद्र, कोल्हापूर येथे वरिष्ठ वैज्ञानिक आणि प्रमुख पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाववरिष्ठ वैज्ञानिक आणि प्रमुख
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४७ वर्षापेक्षा जास्त असावे.
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताअध्यक्ष, डी. वाई. पाटील एज्युकेशन सोसायटी, कृषी विज्ञान केंद्र, पोस्ट – तलसंडे, ता. हातकणंगले, जि. – कोल्हापूर पिन – ४१६११२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा



Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड