KVK अकोला भरती २०१९

KVK Akola Bharti 2019

कृषी विज्ञान केंद्र अकोला येथे विषय विशेषज्ञ पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – विषय विशेषज्ञ
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी विषयात पदव्युत्तर पदवीधर
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • फीस – रु. ५०० /-
  • नोकरी ठिकाण – अकोला
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – “सचिव, ग्रामविकास व संशोधन फाउंडेशन कृषी विज्ञान केंद्र येथे: सीसा (उडेगाव) पोस्ट: डोंगरगाव ता. व जि: अकोला ४४४१०४ (महाराष्ट्र)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप
Close Bitnami banner
Bitnami