Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली भरती २०१९-२०

Krushi Utpanna Bazar Samiti Gadchiroli Bharti 2019-20

कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी, गडचिरोली येथे मंडी अनाॅलिस्ट पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २२ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावमंडी अनाॅलिस्ट
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधारक – बीई (आय.टी./ कॉम्प्युटर), एम.सी.ए., बी.एस.सी. (कॉम्प्युटर सायन्स) असावा.
  • नोकरी ठिकाणचामोर्शी, गडचिरोली
  • परीक्षा शुल्क – रु. ५००/-
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – २२ डिसेंबर २०१९ (१२.०० वाजता) आहे.
  • मुलाखतीचा पत्ताकृषी उत्पन्ना बाजार समिती चामोर्शी, गडचिरोली

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड