Krushi Utpanna Bazar Samiti Amravati Bharti 2023 | कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती येथे रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित
Krushi Utpanna Bazar Samiti Amravati Bharti 2023
Krushi Utpanna Bazar Samiti Amravati Bharti 2023
Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2023 – APMC Amravati (Agricultural produce market Committee, Amravati) Published this advertisement for Eligible & Interested candidates. The name of the posts for this recruitment is Architect/Consultant. The Application forms need to submit manually at the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 10th of July 2023. Further details are as follows:-
APMC Amravati Bharti 2023
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती येथे मा. सभापती, कृषि उत्पन्न बाजार समिती, अमरावती यांचे वतीने मुख्य यार्डवर, उपबाजार यार्ड येथे विविध विकास प्रकल्प राबविण्यासाठी अनुभवी व नामांकित “वास्तुविशारद / सल्लागार” फर्म्स कडून अर्ज मागणाव्यात येत आहे. अर्जाचा नमुना रु.५००/- (ना परतावा) मध्ये बाजार समितीचे कार्यालयातून दि. ३०/०६/२०२३ ते १०/०७/२०२३ कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहील. सिलबंद परिपूर्ण अर्ज भरण्याची अंतिम दि. १०/०६/ २०२३ दुपारी ४ वाजेपर्यंत राहील.
- पदाचे नाव – वास्तुविशारद / सल्लागार
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – अमरावती
- अर्ज शुल्क – रु.५००/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कृषी उत्पादन बाजार समिती, अमरावती विलास नगर रोड, अमरावती
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जुलै २०२३ आहे.
Educational Qualification For Krushi Utpanna Bazar Samiti Amravati Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वास्तुविशारद / सल्लागार | १) वास्तुविशारद/ सल्लागार फर्म्समधील नोंदणी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर नवी दिल्ली येथे असणे आवश्यक आहे.
२) अर्जदाराने दोन वर्षात १ कोटी पेक्षा जास्त खर्चाचा किमान एक प्रकल्प समाधानकारकपणे पूर्ण केला पाहिजे. |
How To Apply For APMC Amravati Recruitment 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
- उमेदवारांनी अर्ज वरील संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- कोणतेही कारण न देता कोणताही किंवा सर्व अर्ज स्वीकारणे किंवा नाकारण्याचे सर्व अधिकार समितीने राखून ठेवलेले आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२३ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Krushi Utpanna Bazar Samiti Amravati Vacancy 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/hkuJ5 |
✅ अधिकृत वेबसाईट |
amravati.gov.in |
Table of Contents
No comment
[email protected]
मला नोकरी पाहिजे