Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Krushi Utpanna Bazar Samiti Amravati Bharti 2023 | कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती येथे रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित

Krushi Utpanna Bazar Samiti Amravati Bharti 2023

Krushi Utpanna Bazar Samiti Amravati Bharti 2023

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2023APMC Amravati (Agricultural produce market Committee, Amravati) Published this advertisement for Eligible & Interested candidates. The name of the posts for this recruitment is Architect/Consultant. The Application forms need to submit manually at the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 10th of July 2023. Further details are as follows:-

APMC Amravati Bharti 2023

कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती येथे मा. सभापती, कृषि उत्पन्न बाजार समिती, अमरावती यांचे वतीने मुख्य यार्डवर, उपबाजार यार्ड येथे विविध विकास प्रकल्प राबविण्यासाठी अनुभवी व नामांकित “वास्तुविशारद / सल्लागार” फर्म्स कडून अर्ज मागणाव्यात येत आहे. अर्जाचा नमुना रु.५००/- (ना परतावा) मध्ये बाजार समितीचे कार्यालयातून दि. ३०/०६/२०२३ ते १०/०७/२०२३ कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहील. सिलबंद परिपूर्ण अर्ज भरण्याची अंतिम दि. १०/०६/ २०२३ दुपारी ४ वाजेपर्यंत राहील.

Krushi Utpanna Bazar Samiti Amravati Bharti 2023

  • पदाचे नाववास्तुविशारद / सल्लागार
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणअमरावती
  • अर्ज शुल्क – रु.५००/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कृषी उत्पादन बाजार समिती, अमरावती विलास नगर रोड, अमरावती
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जुलै २०२३ आहे.

Educational Qualification For Krushi Utpanna Bazar Samiti Amravati Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वास्तुविशारद / सल्लागार १) वास्तुविशारद/ सल्लागार फर्म्समधील नोंदणी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर नवी दिल्ली येथे असणे आवश्यक आहे.

२) अर्जदाराने दोन वर्षात १ कोटी पेक्षा जास्त खर्चाचा किमान एक प्रकल्प समाधानकारकपणे पूर्ण केला पाहिजे.

How To Apply For APMC Amravati Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  • उमेदवारांनी अर्ज वरील संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • कोणतेही कारण न देता कोणताही किंवा सर्व अर्ज स्वीकारणे किंवा नाकारण्याचे सर्व अधिकार समितीने राखून ठेवलेले आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२३ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Krushi Utpanna Bazar Samiti Amravati Vacancy 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/hkuJ5
✅ अधिकृत वेबसाईट
amravati.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Jivan Panjab kathale says

    No comment

  2. Shubham shivdas lasure says

    मला नोकरी पाहिजे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड