कृषि विज्ञान केंद्र सोलापूर भरती २०१९

Krishi Vigyan Kendra Solapur Bharti 2019


कृषि विज्ञान केंद्र सोलापूर येथे विषय विशेषज्ञ (कृषी हवामानशास्त्र), अ‍ॅग्रोमेट निरीक्षक पदांच्या एकूण २ रिक्त  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०१९ आहे.

 • पदाचे नाव – विषय विशेषज्ञ (कृषी हवामानशास्त्र), अ‍ॅग्रोमेट निरीक्षक
 • पद संख्या – २ जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार अ‍ॅग्रो मेट्रोलॉजी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन, विज्ञान शाखेतील 12 वी उत्तीर्ण असावा.
 • नोकरी ठिकाण – सोलापूर
 • अर्ज पद्धती– ऑफलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ नोव्हेंबर २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • कार्यक्रम समन्वयक कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर -४१३२१३
  • नोडल अधिकारी, ग्रामीण कृषी मौसम सेवा (जीकेएमएस), कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर, पिन – ४१३२१३

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.