कृषी विज्ञान केंद्र जळगाव भरती २०२०

Krishi Vigyan Kendra Jalgaon Recruitment 2020


Krishi Vigyan Kendra Jalgaon Recruitment 2020 : कृषी विज्ञान केंद्र जळगाव येथे वरिष्ठ वैज्ञानिक आणि प्रमुख  पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२० आहे.

  • पदाचे नाववरिष्ठ वैज्ञानिक आणि प्रमुख
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – Agricultural Engineering subject Doctoral degree
  • वयोमर्यादा – ४७ वर्षे
  • नोकरी ठिकाण – जळगाव
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तामा. सचिव, सातपुडा विकास मंडळ, पाल, ता. रावेर, जि. जळगाव, महाराष्ट्र पिन – ४२५५०४ 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ जुलै २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Krishi Vigyan Kendra Jalgaon Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/38hR6Xp
अधिकृत वेबसाईट : http://www.kvkjalgaon.org/


Leave A Reply

Your email address will not be published.