कृषी विज्ञान केंद्र अमरावती भरती २०२०

Krishi Vigyan Kendra Amravati Recruitment 2020


Krishi Vigyan Kendra Amravati Recruitment 2020 : कृषी विज्ञान केंद्र अमरावती येथे बियाणे प्रक्रिया केंद्र सुपरवायझर पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे २०२० आहे.

  • पदाचे नाव – बियाणे प्रक्रिया केंद्र सुपरवायझर
  • पद संख्या – १ जागा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • नोकरी ठिकाण – अमरावती
  • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – ckvkda2015@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ मे २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Krishi Vigyan Kendra Amravati Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3bNH9RB
अधिकृत वेबसाईट : www.kvkdurgapur.in


Leave A Reply

Your email address will not be published.