कोल्हापूर RTO मध्ये अनेक पदे रिक्त!- Kolhapur RTO Bharti 2023
Kolhapur RTO Bharti 2023
Kolhapur RTO Bharti 2023 – The posts of regional transport officers in 23 districts of the state are lying vacant for the last four years. His charge has been temporarily given to the Sub-Regional Transport Officer. Kolhapur is also included in it, this post has remained vacant for the last eight years and the in-charge is responsible for this. Therefore, when this office, which is in charge of two districts, will get a regional transport officer, the wait is on. It has come to light that out of 28 districts under the transport department, there is no regional transport officer in 23 districts.
राज्यातील २३ जिल्ह्यांत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची पदे गेल्या चार वर्षांपासून रिक्त आहेत. त्यांचा पदभार उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे तात्पुरता दिला आहे. त्यात कोल्हापूरचाही समावेश असून, गेल्या आठ वर्षांत कोल्हापूर मधील हे पद रिक्तच असून, प्रभारींवरच ही जबाबदारी आहे. त्यामुळे दोन जिल्ह्यांचा कारभार असलेल्या या कार्यालयास प्रादेशिक परिवहन अधिकारी कधी मिळणार, याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. परिवहन विभागांतर्गत २८ जिल्ह्यांपैकी २३ जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारीच नसल्याचे समोर आले आहे. त्यात नव्या आकृतिबंध कार्यक्रमात कोल्हापूर, सांगलीसाठी एक प्रादेशिक परिवहन अधिकारी, तर सातारा, कऱ्हाडसाठी एक अशी दोन पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्यात कोल्हापूरचा कारभार तर गेल्या आठ वर्षांत प्रभारींवरच म्हणजेच उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडेच आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राष्ट्रीय, राज्य महामार्ग आणि तपासणी नाके आदींवर वाहन तपासणीसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. मात्र, अपुऱ्या कर्मचारी संख्येवरच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कारभार सुरू आहे. कोरोनानंतर पदोन्नती, नवीन भरती प्रक्रिया आकृतिबंधानुसार पदेच भरलेली नाहीत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App