Kolhapur Police Patil Bharti 2024 -आत्ताच प्राप्त माहिती नुसार, कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडीत ३२, तर पन्हाळ्यात १७ पोलिस पाटील पदे सध्या रिक्त आहेत. पोलीस पाटील म्हणजे गावकरी आणि शासन यातील एक महत्वाचा दुवा आहे. पोलीस पाटील हे गावातील अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना देणे, गुन्ह्यांच्या तपासात मदत करणे आदी जबाबदाऱ्या असणारी ही पदे रिक्त राहिल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने रिक्त जागी पदे भरावीत, अशी मागणी होत आहे. शाहूवाडीतील वाडीचरण, निळे, केर्ले, येळाणे, माण, सावे, आंबा, शेंबवणे, कडवे, आंबर्डे, करंजोशी, इजोली, बुरंबाळ, करंजफेण, येळवण जुगाई, आकुळें, पाटणे, पुसाळें, वाकोली, परळे निनाई, सोडोली, खेडे, अमेणी, गावडी, आदी ठिकाणी पोलिसपाटील पदे रिक्त आहेत. पन्हाळा तालुक्यातील माजगाव, बांदिवडे, तळेवाडी, पुनाळ, सावर्डे, असंडोली, पडसाळी, वाडी रत्नागिरी, गोगवे, बहिरेवाडी, पिंपळे तर्फ ठाणे, वाशी, आदी गावांत पदे रिक्त आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या गावांतील कारभार आजूबाजूच्या गावातील पोलिसपाटील यांच्यावर आहे. यामुळे त्यांच्यावर कामाचा बोजा पडला आहे. रिक्त पदांमुळे १७ ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी पोलिस पाटलाची नेमणूक करावी व ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















