कोल्हापूर महानगरपालिका भरती २०२०

Kolhapur Mahangarapalika Bharti 2020

कोल्हापूर महानगरपालिका येथे कनिष्ठ लिपिक, शिपाई, पहारेकरी, वाहन चालक, परिचारिका (बी. पी. एन. ए.), ड्रेसर, जलयंत्र वाचक, शिक्षण सेवक पदांच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक, शिपाई, पहारेकरी, वाहन चालक, परिचारिका (बी. पी. एन. ए.), ड्रेसर, जलयंत्र वाचक, शिक्षण सेवक
  • पद संख्या – १९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ४३ वर्षे असावे.
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ३० डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित पदांच्या पत्त्यावर
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नाव रिक्त जागा
कनिष्ठ लिपिक०४
शिपाई०६
पहारेकरी०४
वाहन चालक०१
परिचरीक (बी. पी. एन. ए.)०१
ड्रेसर०१
जलयंत्र वाचक०१
शिक्षण सेवक०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप