JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Kolhapur Home Guard Bharti 2025 | कोल्हापूर होमगार्ड भरती, १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; थेट लिंकद्वारे करा अर्ज!! |

Kolhapur Home Guard Bharti 2025

Kolhapur Home Guard Bharti 2025: New Update- Recruitment of men and women for the vacant posts of Home Guard in Kolhapur district will be done. Applications were invited online for the recruitment from August 28 to 30. Candidates will be called for verification of original documents and field test as per the registration numbers given in the application received. The process will start from 6 am on August 28. If the candidates are not registered, they will not be allowed to enter the process, Mrs. Desai has also informed in a letter.

नवीन अपडेट- कोल्हापूर जिल्ह्यात होमगार्डच्या रिक्त पदांसाठी पुरुष व महिलांची भरती होणार आहे. २८ ते ३० ऑगस्ट कालावधीत चालणाऱ्या भरतीसाठी ऑनलाईन मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जाप्रमाणे देण्यात आलेल्या नोंदणी क्रमाकांनुसार उमेदवारांनी मूळ कागदपत्रे तपासणी व मैदानी चाचणीसाठी बोलावले जाईल. २८ ऑगस्टला सकाळी ६ पासून प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. उमेदवारांची नोंदणी नसेल तर प्रक्रियेकरिता प्रवेश दिला जाणार नाही, असेही श्रीमती देसाई यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Kolhapur Home Guard Bharti 2024: Kolhapur Home Guard is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Online applications are invited for the posts of “Home Guard”. There are a 287 vacancies available to fill. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application is the 14th of August 2024. For more details about Kolhapur Home Guard Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

कोल्हापूर होमगार्ड अंतर्गत “होमगार्ड” पदांच्या एकूण 287 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.

 

Kolhapur Home Guard Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
होमगार्डपुरुष – 00

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

महिला – 287

Educational Qualification For Kolhapur Home Guard Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
होमगार्डकमीत कमी १० वी उत्तीर्ण (SSC)

Salary Details For Kolhapur Home Guard Job 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
होमगार्डहोमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. ५७०/- कर्तव्य भत्ता व रु. १००/- उपहारभत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. ३५/- खिसाभत्ता व रु. १००/- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रु. ९०/- कवायत भत्ता दिला जातो

Kolhapur Home Guard Vacancy 2024 Important Documents 

  • रहीवासी पुरावा आधारकार्ड, मतदान ओळखपन्न (दोन्ही अनिवार्य)
  • शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
  • जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळासोडल्याचा दाखला.
  • तांत्रिक अहर्ता धारणकरीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
  • खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
  • ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र

How To Apply For Kolhapur Home Guard Application 2024

Application Form Submittion stepwise instructions are given below. Read all details & Apply For this Home Guard Bharti from given respctive Links.

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For maharashtracdhg.gov.in Kolhapur Notification 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/sxDS9
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/ozO68
✅ अधिकृत वेबसाईट
https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php

 

होमगार्ड भरती बद्दल महत्वाची माहिती (Important Instructions) 

१. होमगार्ड नोंदणीचे अर्ज दि. १५/०७/२०२४ ते ३१/०७/२०२४ या कालावधीमध्ये https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असुन अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे. उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधारकार्ड क्र. च्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.
२. उमेदवार ज्या भागातील रहीवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्हयात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्हयातील अर्ज बाद ठरतील.
३. अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटा चिटकवावा, मराठी मधील नाव उमेदवारानी स्वतः पेनानी लिहावयाचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारानी भरू नये.
४. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. ३१/०७/२०२४ सायं. ५ वाजेपर्यत राहील सर्व अर्जाची छाननी झालेनंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता तारीख जाहीर करणेत येईल.
५. कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता येताना अ.क्र. १. क मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेवून यावे. दोन फोटो
व मुळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरीता बंधनकारक राहील.

६. संपर्क क्र – 2312543897

 

The recruitment notification has been declared from the  Kolhapur Home Guard for interested and eligible candidates. Online applications are invited for the Home Guard posts. There are 287 Vacancies available to fill. Applicants need to apply online mode for  Kolhapur Home Guard Recruitment 2024. Kolhapur Home Guard Online Application is started form 25th of  July 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given  Kolhapur Home Guard Bharti Registration Link. For more details about Kolhapur Home Guard Arj 2024, Educational Qualification For  Kolhapur Home Guard Bharti 2024, Kolhapur Home Guard Recruitment 2024 visit our website www.MahaBharti.in.

Kolhapur Home Guard Bharti  2024  Details

????Name of DepartmentKolhapur Home Guard
???? Recruitment DetailsKolhapur Home Guard Recruitment 2024
???? Name of PostsHome Guard
????Job Locationकोल्हापूर
✍Application ModeOnline
Official WebSitehttps://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php

Educational Qualification For Kolhapur Home Guard Online Bharti 2024

Home Guard10th pass

Age Criteria  Kolhapur Home Guard Online Recruitment 2024

Age Limit20– 50 years

Salary Details For Kolhapur Home Guard Online Application 2024

Home GuardHome Guard members will be paid Rs. 570/- duty allowance and Rs. 100/- gratuity is given. Also during the training period Rs. 35/- pocket allowance and Rs. 100/- for food allowance and weekly drill Rs. 90/- drill allowance is provided

Application Fee For Kolhapur Home Guard Notification 2024

Fees —

Kolhapur Home Guard Vacancy Details

Home Guard287

All Important Dates For Kolhapur Home Guard Arj 2024

⏰Last Date  14th of August  2024

maharashtracdhg.gov.in Bharti 2024 Important Links

????Full Advertisement Read PDF
???? Online Application Form Apply Online
✅ Official Website Official Website

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड