कोल्हापूर जिल्ह्यातील ३५ गावात अंगणवाडी मदतनीस भरती!! – Kolhapur Anganwadi Bharti 2024

Kolhapur Anganwadi Bharti 2024

Kolhapur Anganwadi Bharti 2024

 

महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी भुदरगड या प्रकल्पांतर्गत रिक्त असलेली अंगणवाडी मदतनीस यांची 35 गावांतील अंगणवाडीमध्ये भरती करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 180 अर्ज दाखल झाले आहेत. यासाठी महिला इच्छुकांमध्ये कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाली आहे. गारगोटीतील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात झुंबड उडाली होती. तालुक्यातील 35 गावातील अंगणवाडीमध्ये मदतनीस भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. शैक्षणिक अर्हता व शासनाच्या निकषानुसार भरती प्रक्रिया होईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आप्पाचीवाडी, मोरस्करवाडी, पाळेवाडी, काळाम्मावाडी, मिणचे बुद्रुक पैकी धनगरवाडा, गिरगाव पैकी धनगरवाडा, सावतवाडी, गोतेवाडी, जकीनपेठ, भांडेबांबर, बेडीव पैकी धनगरवाडा, एरंडपे पैकी धनगरवाडा, माडेकरवाडी, पेठ शिवापूर, खेतवाडी, रावणवाडी, घावरेवाडी, फगरेवाडी, चोपडेवाडी, गडदुवाडी, खेतलवाडी, तळकरवाडी, मेघोली पैकी धनगरवाडा, आडे, झित्रेवाडी, मटकरवाडी, शिवाजीनगर, वाण्याचीवाडी, बांगडेवाडी, कोल्हेवाडी, कुडतरवाडी, मांगलेवाडी, सुतारवाडी, तिरवडे. अंगणवाडी मदतनीसांची शैक्षणिक अर्हता बारावी पास आहे. निकषानुसार भरती करण्यात येईल.

 

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Kolhapur Anganwadi Bharti 2024: Bal Vikas Prakalp Kolhapur is going to recruit interested and eligible candidates to fill various posts. The offline applications are invited for the “Anganwadi Helper & Mini Anganwadi Sevika posts. There are a total of 91+ vacancies available to fill. The employment place for this recruitment is Kolhapur. Applicants apply offline mode for Kolhapur Anganwadi Recruitment 2024. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date for submission of the applications is the 30th of June & 3rd of July 2023 5th of July 2023. For more details about Bal Vikas Prakalp Kolhapur Recruitment 2024, and Bal Vikas Prakalp Kolhapur Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प कोल्हापूर अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस & मिनी अंगणवाडी सेविका” पदांच्या एकूण 90+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन & 03 जुलै 2023 05 जुलै 2023 (पदांनुसार) आहे.

  • पदाचे नावअंगणवाडी मदतनीस & मिनी अंगणवाडी सेविका
  • पदसंख्या – 90+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणकोल्हापूर
  • वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (Read PDF)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन & 03 जुलै 2023 05 जुलै 2023 (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट – kolhapur.gov.in

Kolhapur Anganwadi Bharti 2024

Kolhapur Anganwadi Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
अंगणवाडी मदतनीस 89+ पदे
मिनी अंगणवाडी सेविका 01 पद

Educational Qualification For Kolhapur Anganwadi Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस 12वी उत्तीर्ण
मिनी अंगणवाडी सेविका 12वी उत्तीर्ण

How To Apply For Kolhapur Anganwadi Jobs 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन & 03 जुलै 2023 05 जुलै 2023 (पदांनुसार)  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Kolhapur Anganwadi Application 2024| kolhapur.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात I
https://shorturl.at/uyER3
???? PDF जाहिरात II https://shorturl.at/cfjkX
???? PDF जाहिरात III https://shorturl.at/nptWY
???? PDF जाहिरात (शुद्धिपत्रक) https://shorturl.at/uDLT9
✅ अधिकृत वेबसाईट
kolhapur.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Shilpa says

    Anganwadi bharti

  2. […]  कोल्हापूर अंगणवाडी विभागात 91+ पदे रिक… […]

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड