खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता “या” तारखेला थेट मुलाखती आयोजित; नवीन जाहिरात प्रकाशित!! | Khadki Cantonment Board Bharti 2023

Khadki Cantonment Board Bharti 2023

Khadki Cantonment Board Bharti 2023

Khadki Cantonment Board Bharti 2023: Khadki Cantonment Board Pune is going to recruit for the various vacant post of “Orthopedic Surgeon, Dermatologist, Pediatrician, Psychiatrist, Ophthalmologist ” in Dr. Babasaheb Ambedkar Camp General Hospital, Khadki. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the address given mentioned address with all essential documents on the 9, 10, 11, 14 & 17 of August 2023. The official website for CB Khadki is kirkee.cantt.gov.in. Further details are as follows:-

CB Khadki Bharti 2023 | Cantonment Board Khadki Pune Bharti 2023



खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे (Khadki Cantonment Board) अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी सर्वसाधारण रूग्णालय, खडकी  येथे “ऑर्थोपेडिक सर्जन, त्वचारोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ” पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9, 10, 11, 14 व 17 ऑगस्ट 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – ऑर्थोपेडिक सर्जन, त्वचारोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ
  • पद संख्या – 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – खडकी (Pune)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-३
  • मुलाखतीची तारीख9, 10, 11, 14 & 17 ऑगस्ट 2023
  • अधिकृत वेबसाईट – kirkee.cantt.gov.in

Khadki Cantonment Board Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
ऑर्थोपेडिक सर्जन  01 पद
त्वचारोगतज्ज्ञ 01 पद
बालरोगतज्ञ 01 पद
मानसोपचारतज्ज्ञ 01 पद
नेत्ररोगतज्ज्ञ 01 पद

Educational Qualification For Khadki Cantonment Board Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ऑर्थोपेडिक सर्जन  डीएनबी/एमएस, एमएमसी रजी.
त्वचारोगतज्ज्ञ डीएनबी/एमडी/डीव्हीडी, एमएमसी रजी.
बालरोगतज्ञ डीएनबी / एमडी, एमएमसी रजी.
मानसोपचारतज्ज्ञ डीएनबी/एमडी/डीपीएम, एमएमसी रजी.
नेत्ररोगतज्ज्ञ डीएनबी/एमएस, एमएमसी रजी.

Selection Process For Kirkee Cantonment Board Bharti 2023

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 9, 10, 11, 14 & 17 ऑगस्ट 2023 आहे.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Instructions For Kirkee Cantonment Board Recruitment 2023

  1. स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे- ४११००३.
  2. दिनांक आणि वेळ : 9, 10, 11, 14 & 17 ऑगस्ट 2023  सकाळी ११.०० वा.
  3. कागदपत्रे: प्रमाणपत्राची मुळ प्रत सोबत १ झेरॉक्स, फोटो आयडी.
  4. ४. शिक्षण आणि अनुभवाला योग्य प्राधान्य देण्यात येईल.
  5. उमेदवारांची नोंदणी सकाळी ११.०० वाजता बंद होईल.
  6. संपर्क : ०२०-२५८१९२८३, ०२०-२५८१२३६३ विस्ता. २०२

Khadki Cantonment Board Pune Vacancy details 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links| kirkee.cantt.gov.in Recruitment 2023 

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/fjmHW
✅ अधिकृत वेबसाईट
kirkee.cantt.gov.in

 

Previous update –

Khadki Cantonment Board Bharti 2023: Khadki Cantonment Board Pune is going to recruit for the various vacant post of “Registrar, Pediatrician, Asstt. Medical Officer, Pharmacist, Physiotherapist, X-Ray Technician, Stenographer, Mali, Dresser, Ward Aya, Ward Boy, Poundkeeper, Mazdoor, Watchman, Peon, Fireman, Carpenter, Mason, Wireman, Sanitary Inspector & Sweeper”. Interested and eligible candidates can apply online/ offline before the 6th of March 2023. The official website for CB Khadki is kirkee.cantt.gov.in. Further details are as follows:-

CB Khadki Bharti 2023 | Cantonment Board Khadki Pune Bharti 2023

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे (Khadki Cantonment Board) अंतर्गत “रजिस्ट्रार, बालरोगतज्ञ, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ, स्टेनोग्राफर, माळी, ड्रेसर, वॉर्ड आया, वॉर्ड बॉय, पौंडकीपर, मजदूर, वॉचमन, शिपाई, फायरमन, सुतार, मेसन, वायरमन, स्वच्छता निरीक्षक, आणि सफाई कर्मचारी” पदांच्या एकूण  97 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2023 आहे. या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप येथे बघा …!!

*सफाई कामगार, मजदूर, शिपाई, वॉर्ड आया, वॉर्ड बॉय, माली, पौंडकीपर, ड्रेसर, फायरमन आणि चौकीदार यांच्यासाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन अर्ज सादर करण्याची तरतूद आहे. तसेच इतर पदांसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील याची नोंद घ्यावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – रजिस्ट्रार, बालरोगतज्ञ, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ, स्टेनोग्राफर, माळी, ड्रेसर, वॉर्ड आया, वॉर्ड बॉय, पौंडकीपर, मजदूर, वॉचमन, शिपाई, फायरमन, सुतार, मेसन, वायरमन, स्वच्छता निरीक्षक, आणि सफाई कर्मचारी
  • पद संख्या – 97 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – खडकी (Pune)
  • वयोमर्यादा
    • रजिस्ट्रार, बालरोगतज्ञ, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – 23 ते 35 वर्षे
    • इतर उमेदवार –
      • STs उमेदवार – 21 ते 35 वर्षे
      • OBC उमेदवार – 21 ते 33 वर्षे
      • EWS / GEN उमेदवार – 21 ते 30 वर्षे
    • विभागीय उमेदवार –
      • UR उमेदवार – 40 वर्षे
      • OBC उमेदवार – 43 वर्षे
      • ST उमेदवार – 45 वर्षे
    • 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 
  • अर्ज शुल्क
    • UR आणि OBC प्रवर्गासाठी – रु. 600/-
    • SC/ST/EWS श्रेणी, माजी सैनिक, महिलांसाठी उमेदवार, PH उमेदवार, ट्रान्सजेंडर आणि
      विभागीय उमेदवार – रु. 300/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
    • सफाई कामगार, मजदूर, शिपाई, वॉर्ड आया, वॉर्ड बॉय, माली, पौंडकीपर, ड्रेसर, फायरमन आणि चौकीदार – ऑनलाईन/ ऑफलाईन
    • इतर पदे – ऑनलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – किरकी कॅन्टोन्मेंट बोर्ड 17, फील्ड मार्शल कॅरियप्पा मार्ग, किरकी, पुणे – 411003
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख06 मार्च 2023
  • अधिकृत वेबसाईट – kirkee.cantt.gov.in

Khadki Cantonment Board Pune Bharti 2023 – Application Fee – अर्ज शुल्क 

Khadki Cantonment Board Bharti 2023

Khadki Cantonment Board Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
रजिस्ट्रार 01 पद
बालरोगतज्ञ 01 पद
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी 03 पदे
फार्मासिस्ट 01 पद
फिजिओथेरपिस्ट 01 पद
क्ष-किरण तंत्रज्ञ 02 पदे
स्टेनोग्राफर 01 पद
माळी  06 पदे
ड्रेसर 01 पद
वॉर्ड आया 06 पदे
वॉर्ड बॉय 04 पदे
पौंडकीपर 01 पद
मजदूर 06 पदे
वॉचमन 11 पदे
शिपाई 03 पदे
फायरमन 04 पदे
सुतार 01 पद
मेसन 01 पद
वायरमन 03 पदे
स्वच्छता निरीक्षक 03 पदे
सफाई कर्मचारी 37 पदे

Educational Qualification For Khadki Cantonment Board Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
रजिस्ट्रार i) MBBS Degree of a Govt recognized University or any other equivalent qualification specified in the First or Second Schedule to  the Indian Medical Council Act, 1956 (102 of 1956)/National Medical Commission Act 2019, AND

ii) Post Graduate Degree or Diploma in any Medical subject or post graduate diploma in any Medical subject. Registration of State Medical Council

बालरोगतज्ञ i) MBBS

(ii) Post Graduate Degree/ Diploma in Medical Subject

सहाय्यक वैद्यकीय अधिकारी MBBS Degree from a Govt recognized University
फार्मासिस्ट (i) 12th Pass

(ii) D.Pharm/ B.Pharm/M.Pharm

फिजिओथेरपिस्ट (i) 12th Pass

(ii) Diploma in Physiotherapy

क्ष-किरण तंत्रज्ञ Radiography Degree OR B.Sc (PCB) + Radiography Diploma
स्टेनोग्राफर HSC with 100 wpm in English Shorthand and 40 wpm in English Typewriting from a Govt recognized institute
माळी  10th pass with a One-year Certificate Course of Gardener or Diploma in Horticulture
ड्रेसर 10th Pass with Certificate Course in Medical Dressing
वॉर्ड आया 10th Pass
वॉर्ड बॉय 10th Pass
पौंडकीपर 10th Pass
मजदूर 07th Pass
वॉचमन 10th Pass
शिपाई 10th Pass
फायरमन 10th Pass with Certificate Course of Fire Brigade by Govt recognized institute
सुतार (i) 10th Pass

(ii) ITI (Carpentry)

मेसन (i) 10th Pass

(ii) ITI (Masonry)

वायरमन (i) 10th Pass

(ii) ITI (Wireman)

स्वच्छता निरीक्षक (i) 12th Pass

(ii) Sanitation Inspector Diploma

सफाई कर्मचारी 7th Pass

Salary Details For Kirkee Cantonment Board Vacancy 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
रजिस्ट्रार S-23 (67700 – 208700)
बालरोगतज्ञ S-23 (67700 – 208700)
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी S-20 (56100 – 177500)
फार्मासिस्ट S-10 (29200 – 92300)
फिजिओथेरपिस्ट S-14 (38600 – 122800)
क्ष-किरण तंत्रज्ञ S-13 (35400 – 112400)
स्टेनोग्राफर S-14 (38600 – 122800)
माळी  S-5 (18000 – 56900)
ड्रेसर S-5 (18000 – 56900)
वॉर्ड आया S-1 (15000 – 47600)
वॉर्ड बॉय S-1 (15000 – 47600)
पौंडकीपर S-3 (16600 – 52400)
मजदूर S-1 (15000 – 47600)
वॉचमन S-1 (15000 – 47600)
शिपाई S-1 (15000 – 47600)
फायरमन S-3 (19900 – 63200)
सुतार S-3 (19900 – 63200)
मेसन S-3 (19900 – 63200)
वायरमन S-3 (19900 – 63200)
स्वच्छता निरीक्षक S-8 (25500 – 81100)
सफाई कर्मचारी  S-1 (15000 – 47600)

How To Apply For Kirkee Cantonment Board Bharti 2023

  • वरील पदासाठी थेट भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑनलाइन/ ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • सफाई कामगार, मजदूर, शिपाई, वॉर्ड आया, वॉर्ड बॉय, माली, पौंडकीपर, ड्रेसर, फायरमन आणि चौकीदार यांच्यासाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन अर्ज सादर करण्याची तरतूद आहे.
  • तसेच इतर पदांसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांना खालील उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links| kirkee.cantt.gov.in Recruitment 2023

📑सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न पूर्ण माहिती पहा
📑 PDF जाहिरात
shorturl.at/gkwWY
📑 ऑनलाईन अर्ज करा
shorturl.at/CL069
✅ अधिकृत वेबसाईट
kirkee.cantt.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. MahaBharti says

    नवीन अपडेट जाहीर

  2. विजय जाधव says

    खडकी छावनी ची आजच्या परीक्षेचा निकाल कसा बघायचा

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड