Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

केन्द्रीय विद्यालय, औरंगाबाद भरती २०२०

Kendriya Vidyalaya Aurangabad Bharti 2020

Kendriya Vidyalaya Aurangabad Bharti 2020 : केन्द्रीय विद्यालय, औरंगाबाद येथे  PGT, TGT, संगणक प्रशिक्षक, व्यावसायिक प्रशिक्षक, डॉक्टर, नार्स, डाटा ऑपरेटर, सल्लागार पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २१ आणि २३ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव –  PGT, TGT, संगणक प्रशिक्षक, व्यावसायिक प्रशिक्षक, डॉक्टर, नार्स, डाटा ऑपरेटर, सल्लागार
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ  जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताकेन्द्रीय विद्यालय, छावणी, औरंगाबाद
  • मुलाखतीची तारीख – २१ आणि २३ मार्च २०२० (सकाळी ०८:०० ते १०:००) आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Kendriya Vidyalaya Aurangabad Recruitment 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/33io47r
ऑनलाईन वेबसाईट : kvsangathan.org.in\

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड