10 वी उत्तीर्णांना व इतर उमेदवारांना संधी- केंद्रीय विद्यालय अजनी, नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती!! | Kendriya Vidyalaya Ajni Nagpur Bharti 2022

Kendriya Vidyalaya Ajni Nagpur Bharti 2022

Kendriya Vidyalaya Ajni Nagpur Recruitment 2022 Details

Kendriya Vidyalaya Ajni Nagpur Bharti 2022: The walk-in-interview is conducted by Kendriya Vidyalaya Ajni, Nagpur to fill various vacant Posts. That candidate who is interested in this recruitment may attend the walk-in-interview on given schedule. More details about Kendriya Vidyalaya Ajni is given below:-

केंद्रीय विद्यालय अजनी नागपूर येथे PGT, TGT, प्राथमिक शिक्षक, समुपदेशक, डॉक्टर, नर्स, क्रीडा प्रशिक्षक/शिक्षक, आर्ट क्राफ्ट शिक्षक, संगणक प्रशिक्षक, योग शिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, उप कर्मचारी पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 & 26 फेब्रुवारी 2022 (पदांनुसार) आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

12 वी ते पदवीधर व इतर उमेदवारांना संधी – केंद्रीय विद्यालय मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

केंद्रीय विद्यालय अहमदनगर अंतर्गत शिक्षक व इतर पदांची भरती

केंद्रीय विद्यालय पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – PGT, TGT, प्राथमिक शिक्षक, समुपदेशक, डॉक्टर, नर्स, क्रीडा प्रशिक्षक/शिक्षक, आर्ट क्राफ्ट शिक्षक, संगणक प्रशिक्षक, योग शिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, उप कर्मचारी
  • शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर 
  • वयोमर्यादा – 18 ते 65 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय अजनी, नागपुर -440003
  • मुलाखतीची तारीख25 & 26 फेब्रुवारी 2022 (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट – ajni.kvs.ac.in 

Important Instruction For KVS Ajni Bharti 2022

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहतील.
  3. वरील पद ही अर्धवेळ कराराच्या अंतर्गत आहे.
  4. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे
  5. सदर पदांकरीता अधिक माहिती व अर्जाचा नमुना विद्यालयाच्या ajni.kvs.ac.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Kendriya Vidyalaya Ajni Nagpur Vacancy 2022 Details

Kendriya Vidyalaya Ajni Nagpur Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Kendriya Vidyalaya Ajni Nagpur Bharti 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/OPYlL9k
✅ अधिकृत वेबसाईट
ajni.kvs.ac.in 

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड