केंद्रप्रमुख पदोन्नतीचा मार्ग अखेर खुला; केंद्रप्रमुखांची तब्बल १२७ पदे रिक्त! – Kendra Pramukh Bharti 2025
Kendra Pramukh Bharti 2025
Maharashtra Kendra Pramukh Bharti Application 2023
आदिवासी बांधवांच्या विकासासाठी पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली, मात्र विविध विभागात रिक्त पदांच्या ग्रहणाने विकासाच्या मार्गात अडथळे येत आहेत. पालघरमध्ये शिक्षण क्षेत्रातील केंद्रप्रमुखांची १५० पदे मंजूर असताना केवळ २३ केंद्रप्रमुख कार्यरत आहे. त्यामुळे उर्वरित १२७ केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत. त्याचा पदभारही शिक्षकांच्याच माथी आहे.
या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेची माहिती येथे तपासा...!! सर्व अपडेट्स आम्ही या टेलिग्राम वर प्रकाशित करत राहू, तेव्हा लगेच जॉईन करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, गणित व विज्ञान पदवीधर शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागांसाठी एकाच कालावधीत पदोन्नती प्रक्रिया राबवल्यास वारंवार हे प्रश्न निर्माण होणार नाहीत. पदोन्नतीसाठी सेवाज्येष्ठता याद्या जाहीर करणे, हे प्रशासनाचे नियमित काम आहे. सद्यःस्थितीत रिक्त असणाऱ्या जागांसाठी पदोन्नतीची प्रक्रिया न राबवता शिक्षण विभागाने रिक्त होणाऱ्या विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांच्या मुख्याध्यापक जागाही पदोन्नतीने भराव्यात, जेणेकरून सर्व शाळांना मुख्याध्यापक व केंद्रांना केंद्रप्रमुख मिळू शकतील, असे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
विद्यार्थ्यांना दैनंदिन शिक्षण देवून भावी पिढी तयार केली जाते, मात्र दर्जेदार अध्यापनापासून विद्यार्थी वंचित राहत आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाचे अनेकवेळा लक्ष वेधूनही वेगवेगळे फाटे फोडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाने आता विनाविलंब या पदोन्नत्यांचा कार्यक्रम पार पाडावा, असा सूर शिक्षण क्षेत्रात ऐकावयास मिळत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत पदोन्नती प्रक्रिया विहित वेळेत न राबवल्यामुळे पदांच्या रिक्त जागांमध्ये सातत्याने वाढच होत आहे. राज्यभरात सर्वत्र हीच परिस्थिती आहे. शिक्षण विभागाने याकडे लक्ष देऊन रिक्त जागा भरण्याची गरज आहे.
जिल्हा परिषदेतील पदवीधर असलेल्या प्राथमिक विभागाच्या पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नतीला विविध शिक्षक संघटनांनी खो घातल्याने रखडलेल्या पदोन्नत्यांचा मार्ग अखेर खुला झाला आहे. जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटना व आक्षेप घेतलेल्या शिक्षकांची बैठक घेऊन यात तोडगा काढण्यात आला. त्यामुळे तालुकानिहाय केंद्रप्रमुख म्हणून ९५ शिक्षकांची पदोन्नती होणार आहे. जिल्ह्यात केंद्रप्रमुखांच्या १२२ पैकी ९३ पदे रिक्त होती. ती रिक्त पदे भरण्याची मागणी शिक्षकांची होती. आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही या रिक्त पदांचा मुद्दा चांगलाच गाजला होता.
त्यानंतर प्राथमिक विभागाने ही प्रक्रिया राबविण्यास सुरवात केली. परंतु, पदोन्नती प्रक्रियेतील निकषाबाबत शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतले. त्यामुळे ही प्रक्रिया चार महिन्यांपासून रेंगाळली. शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती न देता विषयनिहाय पदोन्नतीचे धोरण राबवून बेकायदेशीरपणे पदोन्नतीची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.
त्यामुळे त्या निर्णयाविरोधात न्यायालयात शिक्षकांकडून याचिकाही दाखल झालेली आहे. यातच विविध शिक्षक संघटनांनीही वेगवेगळे आक्षेप नोंदविले होते. त्यामुळे पदोन्नत्यांबाबत तिढा निर्माण झाला होता. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने शासनाकडे मार्गदर्शन मागविले. २६ व २७ डिसेंबरपर्यंत त्यावर हरकती मागविण्यात येणार आहेत. हरकतींवर सुनावणी घेऊन पुढील वर्षात ही पदोन्नती प्रक्रिया राबविली जाईल. त्यात साधारण ९५ शिक्षक व केंद्रप्रमुखांना पदोन्नत्या मिळतील, असे शिक्षणाधिकारी बच्छाव यांनी सांगितले.
Kendra Pramukh Bharti 2023: On 27th September, 2023, the qualification of the said examination has been revised and for the appointment of the primary teachers in all the Zilla Parishads of the state of Maharashtra to the post of Cluster Head of the Center through the Departmental Limited Competitive Examination, the examination “Kendrapramukh Departmental Limited Competitive Examination 2023” will be organized online and the date of the examination will be announced on the website as soon as possible.
However, from the eligible candidates through online system on the website www.mscepune.in can apply from 01/12/2023 to 08/12/2023. An online application form and fee payment should be processed by 23.59 hrs. Candidates who have already successfully filled the application form online with all the qualifications along with proper fee need not apply again.
दि २७ सप्टेंबर, २०२३ अन्वये सदर परीक्षेच्या अर्हतेबाबत सुधारणा करण्यात आली असून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार असून परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल. तरी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीव्दारे www.mscepune.in या संकेतस्थळावर दि. ०१/१२/२०२३ ते दि. ०८/१२/२०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क भरण्याची कार्यवाही करावी. यापूर्वी सर्व पात्रतेसह यशस्वीरीत्या ऑनलाईन पध्दतीने योग्य शुल्कासह आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना पन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
Application process for Kendra Pramukh Recruitment 2023 has resumed. Interested and eligible candidates can submit their applications online from 01 December 2023 to 08 December 2023. Maharashtra State Education Department had announced Kendra Pramukh Recruitment 2023 in June 2023 for the recruitment of total 2384 Kendra Pramukh posts in various districts of Maharashtra.
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – 2023 आवेदनपत्र भरताना येणार्या अडचणी साठी [email protected] या ईमेल वरती संपर्क साधावा .
How To Apply For Maharashtra Kendra Pramukh Bharti 2023
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करतांना उमेदवाराने स्वत:चा शालार्थ आयडी अचूकपणे नमूद करणे अनिवार्य आहे.
- ऑनलाईन पध्दतीने परीक्षा परिषदेस सादर केलेल्या अर्जाच्या प्रतीसह अर्ज केल्याबाबतची माहिती उमेदवाराने स्वतः आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेस कळविणे आवश्यक आहे.
- सदर लिंक अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक ०८/१२/२०२३ रोजी पर्यंत सुरु राहील.
- त्यानंतर सदर लिंक बंद केल्या जाईल. त्यामुळे विहित मुदतीत अर्ज सादर करण्याची जबाबदारी ही उमेदवारांची राहील.
- ऑनलाईन अर्ज करण्याची लिक खाली दिलेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.
- विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी
Important Date For MSCE Cluster Head Bharti 2023
Maharashtra Kendra Pramukh Vacancy 2023 Dates |
||
कार्यक्रम | जुन्या तारखा | नव्या तारखा |
केंद्रप्रमुख भरती 2023 अधिसूचना | 05 जून 2023 | |
केंद्रप्रमुख भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 06 जून 2023 | 01 डिसेंबर 2023 |
केंद्रप्रमुख भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 जून 2023 | 08 डिसेंबर 2023 |
केंद्रप्रमुख भरती परीक्षा 2023 | जून 2023 च्या शेवटच्या आठवड्यात | Will Be announced soon |
Important Events | Dates | REOPEN |
---|---|---|
Commencement of on-line registration of application | 06/06/2023 | 01/12/2023 |
Closure of registration of application | 15/06/2023 | 08/12/2023 |
Closure for editing application details | 15/06/2023 | 08/12/2023 |
Last date for printing your application | 30/06/2023 | 23/12/2023 |
Online Fee Payment | 06/06/2023 to 15/06/2023 | 01/12/2023 to 08/12/2023 |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For MSCE Kendra Pramukh Application 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/qHPZ2 |
???? ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/xzCHR |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.mscepune.in |
Maharashtra Kendra Pramukh Bharti 2023
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांसाठी लागू असलेली केंद्रप्रमुखांची पदे सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नतीचा निर्णय घेण्यात आला. मात्र यामध्ये वेतनश्रेणी धारक पदवीधर बी एड शिक्षकांचाच विचार केल्या जाणार असल्यामुळे जे शिक्षक बी एड आहेत,मात्र ते पदवीधर वेतनश्रेणी घेत नाहीत अशांनी पुन्हा एकदा या निर्णयाविरुद्ध एल्गार पुकारला असून थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया न्यायालयीन कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, पूर्वी सरळ सेवा भरतीने केंद्रप्रमुखांची भरती करण्याबाबत प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ती सुद्धा न्यायालयात गेल्याने निवड प्रक्रिया थांबलेली आहे.आता पदोन्नती सुद्धा याच पद्धतीने थांबणार असल्याची चिन्हे आहेत.
या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेची माहिती येथे तपासा...!! सर्व अपडेट्स आम्ही या टेलिग्राम वर प्रकाशित करत राहू, तेव्हा लगेच जॉईन करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जिल्ह्यात 246 केंद्रप्रमुखांची पदे मान्य असून आज मितीस 200 पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. शासनाचे वेगवेगळे आदेश असल्याने केंद्रप्रमुख पदोन्नतीला देखील वेगवेगळे निकष लावले जात आहेत. त्यातच मागील वर्षी विषयनिहाय केंद्रप्रमुख पदे भरली जावी म्हणून काही जण न्यायालयात गेले होते. विज्ञान विषयाची पदे भरावी म्हणून कोर्टाने निकाल दिला. त्यानुसार जवळपास दहा लोकांच्या नियुक्ती झाल्या.परंतु त्यांना हा आनंद फार काळ टिकवता आला नाही. कारण सर्वांच्या नियुक्त्या या पेसा अंतर्गत अकोले तालुक्यात करण्यात आल्या.तेथे ही मंडळी जोमाने काम करीत आहे.
परंतु आमच्यापेक्षा सेवेने कनिष्ठ असणार्या शिक्षकांना पदोन्नती दिली म्हणून त्यांच्याही विरोधात काहीजण न्यायालयात गेले आहेत. आता केंद्रप्रमुख पदोन्नती करताना नेमके कोणते निकष वापरायचे याबाबत अनेक जिल्हा परिषदांनी शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. शासनाच्या गाईड लाईन प्रमाणे प्रक्रिया राबविली जात असतानाच जे पदवीधर वेतनश्रेणी घेत नाही अशा बीएड पात्रता धारकांनी आम्हाला सुद्धा संधी मिळाली पाहिजे या मुद्द्यावर न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
बीएड पदवीधर शिक्षक एकवटले
पदवीधर वेतनश्रेणी घेताना मोठ्या संख्येने शिक्षकांनी नकार देऊन बी एड असूनही गैरसोयीमुळे पदवीधर पद स्वीकारले नाही. केंद्रप्रमुखाचे प्रमोशन करताना वेतनश्रेणी धारक पदवीधर शिक्षक ज्याची सहा वर्षे सेवा झालेली आहे अशांचाच विचार केला जाणार आहे. त्यामुळे बी एड असूनही केवळ पदवीधर वेतनश्रेणी घेतली नाही म्हणून पदोन्नती नाकारणार्या या शासन निर्णयाविरुद्ध राज्यभरातून मोठ्या संख्येने बी एड पदवीधर शिक्षक एकत्र आले आहेत. ही सर्व मंडळी आता शासन निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याने पदोन्नतीची ही प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे.
धोरणातील विसंगतीने संभ्रम
केंद्र प्रमुख भरतीसाठी शासनाने वेगवेगळे निकष लावून पन्नास टक्के सरळ सेवा व पन्नास टक्के पदोन्नती याप्रमाणे भरती प्रक्रिया करण्याचे धोरण घेतले आहे.सरळ सेवा भरतीसाठी शिक्षकांमधूनच संधी देण्याचे धोरण घेऊन प्रक्रिया शासनाने गेल्या वर्षी सुरु केली. मात्र विदर्भातून काही जणांनी या प्रक्रियेला कोर्टातून स्थगिती मिळवल्याने ज्यांनी या भरतीसाठी अभ्यास सुरू केला होता असे सुद्धा लोक आता थांबले आहेत. सरळ सेवा भरतीला बी एड ची अट नाही.पदोन्नती धारकांना मात्र ही अट आहे ही विसंगती सुद्धा प्रक्रिया अडविण्यासाठी कारण ठरली आहे.
विषयनिहाय पदोन्नती कागदावरच
विषयनिहाय पदोन्नती द्यावी असा मध्यंतरी एक आदेश आला. त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये पदोन्नती देखील झाल्या. मात्र विषय वारीचा आणि केंद्रप्रमुख पदाच्या कारभाराचा काही संबंध नाही. याबाबत राज्यभरातील शिक्षकांनी आवाज उठविल्याने शिक्षक संघटनांच्या व लोकप्रतिनिधींच्या दबावाने शासनाने तो ही निर्णय बदलला आणि आता सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचा निर्णय जाहीर करून त्याप्रमाणे प्रक्रिया देखील सुरू झाली.मात्र आता फक्त पदवीधर वेतनश्रेणी घेणारच पात्र ठरविल्याने जे लोक गेली दहा दहा वर्षापासून बी एड आहेत मात्र त्यांनी काही कारणास्तव पदवीधर वेतनश्रेणी नाकारली आहे, अशा लोकांवर हा निर्णय अन्याय करणारा असल्याने त्या विरोधात आता शिक्षक मंडळी न्यायालयात गेली आहेत.
शिक्षकांमधूनच ‘साहेब’ ….
मुळात 1996 साली केंद्रप्रमुख पदाची निर्मिती झाल्यानंतर आजपर्यंत या पदांचा शिक्षण प्रक्रियेला काय फायदा झाला हा एक संशोधनाचा विषय आहे. शिक्षकांमधूनच ‘साहेब’ झाल्याने शिक्षण विस्तार अधिकार्यांचे महत्त्व कमी झाले. तसेच केंद्रप्रमुखामुळे अवांतर कामे जास्त वाढली, अशी एक धारणा आहे. त्यामुळे ही पदेच नकोत. काही केंद्रप्रमुखांनी अत्यंत बेजबाबदारपणे आपली जबाबदारी पार पाडल्याने शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी या पदालाच विरोध दर्शविला आहे.
अनेक ठिकाणचा पदभार
सध्या जिल्ह्यामध्ये एक-एका केंद्रप्रमुखकडे अनेक ठिकाणी चार्ज आहे. तसेच काही ठिकाणी अभावित पदे निर्माण करून ती भरण्यात आली आहेत. परंतु एकूणच जिल्ह्याचा सूर पाहता या पदामध्ये प्रभारी लोकांना फारसा इंटरेस्ट नाही.त्यामुळे कोणी ही पदे घेण्यास उत्सुक नाही.
वर्ग वार्यावर अन शिक्षक कामावर
जिल्ह्यातील अनेक केंद्रांमध्ये केंद्रप्रमुख नसल्याने काही ठिकाणी प्रभारी चार्ज आहे तर काही ठिकाणी अभावी पदे निर्माण केली आहे, हे करीत असताना ज्यांच्यावर जबाबदारी दिली आहे अशा शिक्षकांनी आपला वर्ग मुख्याध्यापकाच्या माथी मारून केंद्रप्रमुखाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे सदर शिक्षकाच्या नावावर असणार्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या बाबीकडे प्रशासनही डोळेझाक करीत आहे.
समकक्ष पदवीचा गोंधळ
अनेक शिक्षकांनी हिंदी भाषेच्या पदव्या मिळविल्या आहेत. या पदव्या बी ए समक्ष समजल्या जात आहेत. मात्र प्रयागच्या एका हिंदी संस्थेच्या पदव्या 2004 सालीच बंद झाल्या असताना त्यानंतर देखील अशा पदव्यांची नोंद जिल्ह्यातील काही शिक्षकांच्या सेवा पुस्तकात झाली आहे. या संदर्भात काही जागरूक शिक्षकांनी सदर संस्थेशी संपर्क केला असता हा कोर्स बंद केला आहे असे त्यांनी सांगितले.त्यामुळे ज्यांनी अशा पदव्या नोंदविल्या आहेत, त्यांनी या प्रक्रियेतून बाहेर पडावे अन्यथा न्यायालयात खेचण्याचा इशारा इतर पदवीधारक शिक्षकांनी दिल्याचे समजते.
Kendra Pramukh Bharti 2023: Recently revised government decision regarding Central Head Departmental Limited Examination and Promotion has been published, the efforts of Maharashtra State Graduate Teachers Association were continuously being followed up, these efforts have been successful.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातील केंद्रप्रमुखांच्या भरतीसाठी ५० वर्षे वयोमर्यादा आणि ५० टक्के गुणांची ठेवलेली अट रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या भरतीपासून वंचित राहणाऱ्या शिक्षकांना आता दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ५ जून रोजी केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. केंद्रप्रमुख पदे ही बढतीने कार्यरत प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षकांमधून सेवाज्येष्ठता ५० टक्के व मर्यादित विभागीय परीक्षेने ५० टक्के अनुशेष भरण्याच्या निर्णय घेतला होता परंतु गेल्या ७९ वर्षांत ही पदे कोणत्याच पद्धतीने न भरल्याने आता परीक्षेसाठी कमाल ५० वर्षे वयोमर्यादा आणि पदवीला ५० टक्के गुणांची अट ठेवल्याने अनेक सेवाज्येष्ठ, अनुभवी राज्य राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक पात्रता असूनही केंद्रप्रमुख विभागीय परीक्षेला बसण्यापासून वंचित राहणार होते.
या निर्णयाबाबत राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण होते. शिवाय कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षे गेल्याने अनेकांना वयोमर्यादा ओलांडल्याने परीक्षा देता आल्या नाहीत.
याबाबत महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या वतीने ‘समान न्याय, समान संधी’ या तत्त्वानुसार राज्य सरकारकडे मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले होते. सर्व शिक्षकांना परीक्षेतून गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी परीक्षेला बसण्यासाठीच्या पात्रता निकषातील वयाची अट रद्द करावी. परीक्षेला पदवीच्या ५० टक्के गुणांची अट नसावी. विषयानुसार केंद्रप्रमुख भरती अट रद्द करावी. राज्यातील सर्व जिल्हा परिषद प्रशासनाला बढतीची ५० टक्के रिक्त केंद्रप्रमुख पदे तातडीने भरण्यासाठी आदेश देण्याची मागणी केली होती.
Kendra Pramukh Bharti 2023
Kendra Pramukh Bharti 2023: School Education Department decided to select center head through limited departmental competitive examination and promotion as the posts of center heads are largely vacant in the schools of the state. Accordingly, for selection through a limited departmental competitive examination, a degree in Arts, Commerce, Science and six years of continuous regular service in the post of Trained Graduate Teacher (Primary) in a Zilla Parishad School, while for selection by promotion from candidates who have completed six years of uninterrupted regular service in the post of Trained Graduate Teacher (Primary) Selection will be made on the basis of seniority and merit.
मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि पदोन्नतीद्वारे केंद्रप्रमुख पदाच्या निवडीसाठीच्या व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रतेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील पदवी आणि जिल्हा परिषद शाळेत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर सहा वर्षे अखंडित नियमित सेवा, तर पदोन्नतीने निवडीसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर सहा वर्षे अखंडित नियमित सेवा पूर्ण केलेल्या उमेदवारांतून सेवाज्येष्ठता आणि गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे. या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेची माहिती येथे तपासा...!! सर्व अपडेट्स आम्ही या टेलिग्राम वर प्रकाशित करत राहू, तेव्हा लगेच जॉईन करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्यातील शाळांमध्ये केंद्रप्रमुखांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि पदोन्नतीद्वारे केंद्रप्रमुख निवडीचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार पात्रता निश्चित करून प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र केंद्रप्रमुख पदाच्या पात्रतेबाबत आक्षेप घेऊन न्यायालयात याचिका दाखल होऊ लागल्या. त्यात प्रामुख्याने मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी पदवीला किमान ५० टक्के गुण अनिवार्य, किमान ५० वर्षे वयाची अट रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर, केंद्रप्रमुख पदाच्या पात्रतेतील सुधारणांबाबतचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला. शासन निर्णयानुसार डिसेंबर २०२२च्या शासन निर्णयातील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी पदवीला किमान ५० टक्के गुण, कमाल वयोमर्यादा ५० वर्षे, शिक्षण सेवक कालावधी वगळून जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक ) या पदावर किमान तीन वर्षे नियमित अखंड सेवा पूर्ण केलेल्या उमेदवारांतून सेवाज्येष्ठता आणि गुणवत्तेच्या आधारे पदोन्नतीने नेमणूक या तरतुदी वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. तर उर्वरित तरतुदी लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. केंद्रप्रमुख हे पद जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील असल्याने सेवाप्रवेश नियमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याची कार्यवाही ग्रामविकास विभागाने करावी, असे स्पष्ट करण्यात आले.
Kendra Pramukh Bharti 2023 Cancelled !! Know Reason
Kendra Pramukh Bharti 2023 : The government had given the green light to the recruitment of Center Pramukh, which has been waiting for several days across the state. Due to this decision, more than 2000 vacant posts of center heads in 34 districts were to be filled in the state after many years. Applications were also filed for the same, however, the Maharashtra State Examination Council has decided to suspend the scheduled examination after receiving a challenge in the court. Because of this, thousands of teachers have been harassed.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे वतीने केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे जाहीर केले होते. पण या भरतीविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अनेक याचिका दाखल झाल्याने भरती प्रक्रिया स्थगित झाली आहे. त्यामुळे अनेक ‘गुरुजीं’च्या केंद्रप्रमुख होण्याच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे.
गेली कित्येक वर्षे केंद्रप्रमुख भरती न झाल्याने राज्यात २६६३ जागा रिक्त आहेत. एका केंद्रप्रमुखांकडे आठ ते दहा केंद्रांचा कारभार दिला आहे. यामुळे अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेवून प्रशासनाने विभागीय स्पर्धा परिक्षेद्वारे राज्यातील केंद्र प्रमुखांची भरती करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत विभागीय परीक्षेची अधिसूचना जारी केली.
या भरती प्रक्रियेत पात्र शिक्षकांनी अर्जही दाखल केले. पण मंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अनेक याचिका दाखल झाल्याने परीक्षा परिषदेने केंद्रप्रमुख भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रप्रमुख या एकाच पदासाठी पदोन्नतीने भरावयाच्या रिक्त जागांसाठी व विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरावयाच्या रिक्त जागांसाठी शासन निर्णय व अधिसूचनेमध्ये वेगवेगळे शैक्षणिक अर्हतेचे निकष असल्याने बरेचशे शिक्षक कोर्टात गेले. त्यामुळे भरती प्रक्रिया स्थगित होऊन लांबणीवर पडली आहे. शासनाने केंद्रप्रमुख पदाच्या अर्हतेचे निकष पदोन्नतीसाठी व विभागीय परीक्षेसाठी एकसमान ठेवण्याची मागणी होत आहे.
या पदासाठी अर्ज दाखल केलेल्या हजारो इच्छुक शिक्षकांचे केंद्रप्रमुख होण्याचे स्वप्न लांबणीवर पडले आहे. राज्यातील केंद्रप्रमुख भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. प्रक्रिया थांबल्यामुळे कार्यरत केंद्रप्रमुखांवर कामाचा ताण येणार आहे. या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेची माहिती येथे तपासा...!! सर्व अपडेट्स आम्ही या टेलिग्राम वर प्रकाशित करत राहू, तेव्हा लगेच जॉईन करा.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांमुळे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सध्या काही केंद्रांत मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, अध्यापक यांच्याकडे दिला आहे.दरम्यान, केंद्रप्रमुखांची निवड प्रक्रिया राबविताना यापूर्वी फक्त बी.एड. अर्हता असणाऱ्या शिक्षकांना प्राधान्य दिले जात होते. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांनी बी. एड. पदवी संपादन केली. पण या भरती प्रक्रियेच्या अधिसूचनेत सरसकट सर्वांनाच पात्र ठरविल्याने बी. एड. अर्हताधारक शिक्षकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे फक्त बी. एड. अर्हताधारक शिक्षकांनाच या भरती प्रक्रियेत समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी संबंधित शिक्षक वर्गातून होत आहे.
केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा घेतली जाणार होती. त्याची अधिसूचना काढून परीक्षापूर्व प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई, औरंगाबाद व नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाल्या आहेत.
काय आहे नेमके कारण?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार ५ जून २०२३ रोजी विभागीय मर्यादित परीक्षेची अधिसूचना जारी केली होती. परिषदेने सर्वच प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून दिलेली होती. त्यामुळे प्रशिक्षित पदवीधर पदावर असणाऱ्या बी.एड.धारक शिक्षकांवर अन्याय होत आहे. याबाबत १९ जून रोजी झालेल्या खंडपीठाच्या सुनावणीनंतर परीक्षा पुढे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यामुळे शेकडो पात्र पदवीधर शिक्षकांना न्याय मिळणार आहे.
Kendra Pramukh Bharti 2023
अधिसूचना जा.क्र.मरापप/बापवि / 2023/3504, दिनांक 05/06/2023 अन्वये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – 2023 या परीक्षेचे आयोजन माहे जून 2023 च्या शेवटच्या आठवडयामध्ये करण्यात आले होते. परंतू मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी विविध याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे शासन पत्र संकिर्ण 2022/प्र.क्र.81/ टीएनटी-01, दि. 20 जून 2023 अन्वये मान्यता मिळाल्यानुसार प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येते आहे. परीक्षेचा पुढील कालावधी यथावकाश परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
वयोमर्यादा 50 वर्षांची अट रद्द करून सर्व इच्छुक पदवीप्राप्त प्राथमिक शिक्षक व पदवीधर प्राथमिक शिक्षक यांना समान संधी द्यावी. ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 15 जून ही अतिशिघ्र वाटत असल्याने अर्ज भरण्याची मुदत वाढवावी, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. Kendra Pramukh निवेदन देताना कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मडावी, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चक्रपाणी कन्नाके, कार्याध्यक्ष डी.एस. मेश्राम, सरचिटणीस देवेंद्र दोहणे, अतिरिक्त सरचिटणीस प्रभाकर साखरे, नीलेश कोडापे आदी उपस्थित
Kendra Pramukh Bharti 2023 : In the last week of June 2023, ‘Kendra Pramukh Departmental Limited Competitive Examination – 2023’ is being conducted at various centers in Maharashtra state to select the primary teachers in all Zilla Parishads for the post of Cluster Head through Departmental Limited Competitive Examination through Maharashtra State Examination Council. There are a total of 2,384 vacancies are available to fill the posts. Also, the application has to be done online. The last date to apply is 15 June 2023. For more details visit the website of www.mscepune.in. More details are as follows:-
Maharashtra State Examination Council Pune Bharti 2023
महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाअंतर्गत मेगाभरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीद्वारे शिक्षक या पदाच्या रिक्त जागांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. अर्ज करण्याच्या प्रक्रियेला ६ जून २०२३ रोजी सुरुवात झाली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे. कामाचा अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या या मेगाभरतीद्वारे निवड झाल्यास उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. शिक्षकांच्या एकूण २३८१ जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून ही आहे. अर्ज करणाऱ्या व्यक्तीची कमाल वयोमर्यादा ५० वर्ष आहे. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना ठराविक रक्कम प्रवेश शुल्क म्हणून भरावी लागेल. सर्व संवर्गातील उमेदवार ९५० रुपये, तर दिव्यांग उमेदवारांना ८५० रुपये अर्जासह भरावे लागणार आहेत. भरतीसाठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यातून पुढे निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निकाल जाहीर केला जाईल.
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना “केंद्रप्रमुख” पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – २०२३ ‘ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा व इतर तपशील खालील प्रमाणे आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुन २०२३ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – केंद्रप्रमुख
- पदसंख्या – 2,384 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- वयोमर्यादा – ५० वर्षे
- परीक्षा शुल्क –
- सर्व संवर्गातील उमेदवार: रु. ९५०/–
- दिव्यांग उमेदवार: रु.८५०/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
- अर्ज सुरू होण्याची तारीख – ०६ जुन २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जुन २०२३
- अधिकृत वेबसाईट – www.mscepune.in
Recruitment of Cluster Head (KENDRAPRAMUKH):-
Important Events | Dates |
---|---|
Commencement of on-line registration of application | 06/06/2023 |
Closure of registration of application | 15/06/2023 |
Closure for editing application details | 15/06/2023 |
Last date for printing your application | 30/06/2023 |
Online Fee Payment | 06/06/2023 to 15/06/2023 |
Maharashtra Shikshak Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
केंद्रप्रमुख | 2384 पदे |
Educational Qualification For Maharashtra Shikshak Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
केंद्रप्रमुख | 1. फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
2. जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए. / बी. कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. किंवा 1. प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून ३ वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. 2. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष राहील. |
Salary Details For MSEC Pune Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
केंद्रप्रमुख | Rs.41,800/- to Rs.1,32,300/- |
How To Apply For Maharashtra Shikshak Jobs 2023
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करतांना उमेदवाराने स्वत:चा शालार्थ आयडी अचूकपणे नमूद करणे अनिवार्य आहे.
- ऑनलाईन पध्दतीने परीक्षा परिषदेस सादर केलेल्या अर्जाच्या प्रतीसह अर्ज केल्याबाबतची माहिती उमेदवाराने स्वतः आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेस कळविणे आवश्यक आहे.
- सदर लिंक अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक 15/06/2023 रोजी पर्यंत सुरु राहील.
- त्यानंतर सदर लिंक बंद केल्या जाईल. त्यामुळे विहित मुदतीत अर्ज सादर करण्याची जबाबदारी ही उमेदवारांची राहील.
- ऑनलाईन अर्ज करण्याची लिक खाली दिलेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.
- विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी
Exam Pattern – परीक्षेचे स्वरूप:-
- परीक्षेचे टप्पे :– एक – लेखी परीक्षा
- परीक्षेचे स्वरूप:- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
- प्रश्नपत्रिका :– एक
- एकुण गुण:– २०० लेखी परीक्षेची योजना व सविस्तर अभ्यासक्रम: – परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर 200 गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील. परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे घटक व गुणांकन राहील :-
Selection Process For Maharashtra State Examination Council Pune Recruitment 2023
- लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल
- जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही
- भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी / निवड यादी तयार करतांना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांचे क्रमांकन / प्राधान्य क्रमवारी सा.प्र.वि. शासन निर्णय दि. ०५/१०/२०१५, शासन पूरकपत्र दि. ०२/१२/२०१७ तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी
Maharashtra Shikshak Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Maharashtra State Examination Council
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/adwHJ |
???? ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/orK37 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.mscepune.in |
Kendra Pramukh Bharti 2023: A New Kendrapramukh Bharti 2023 GR has Been Published. A meeting was held at State Board, Pune on 26/05/2023 under the chairmanship of Minister, School Education Department. In the meeting, an important announcement has been made regarding the recruitment of Center Pramukh. Center Pramukh Exam proceedings are going on through Maharashtra State Examination Council. Exam will be conducted through IBPS. The exam will be held on 17 June 2023. Know More about Kendra Pramukh Bharti 2023, Kendra Pramukh Vacancy Details 2023, Kendra Pramukh Recruitment Process, How To Apply For Kendra Pramukh Application form 2023, What Will be the eligibility criteria for Kendra Pramukh Mega Bharti 2023 at below:
केंद्र प्रमुख भरती 2023: नवीन केंद्रप्रमुख भरती 2023 GR प्रकाशित करण्यात आला आहे. 26/05/2023 रोजी राज्य मंडळ, पुणे येथे शालेय शिक्षण विभाग मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत केंद्रप्रमुख भरतीबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत केंद्रप्रमुख परीक्षेची कार्यवाही सुरू आहे. IBPS च्या माध्यमातून परीक्षा घेतली जाईल. परीक्षा १७ जून २०२३ रोजी होणार आहे. केंद्र प्रमुख भारती २०२३, केंद्र प्रमुख रिक्त पदांचे तपशील २०२३, केंद्र प्रमुख भरती प्रक्रिया, केंद्र प्रमुख भारती २०२३ साठी अर्ज कसा करायचा, केंद्रप्रमुख 2023 साठी पात्रता निकष काय असतील याबद्दल अधिक जाणून घ्या खाली..या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेची माहिती येथे तपासा...!! सर्व अपडेट्स आम्ही या टेलिग्राम वर प्रकाशित करत राहू, तेव्हा लगेच जॉईन करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
????केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – २०२३ अंतर्गत २,३८४ रिक्त पदांची भरती जाहीर!!
केंद्रप्रमुख भरती
महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने नुकतीच राज्याच्या परीक्षा पद्धतीतील फसव्या कारवायांवर कारवाई केली आहे. परिणामी, बोर्डाने भविष्यातील सर्व परीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
IBPS ही एक प्रतिष्ठित कंपनी आहे जी बँकिंग क्षेत्र आणि इतर सरकारी विभागांसाठी विविध परीक्षा घेते. या कंपनीमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय हा परीक्षा प्रक्रियेची अखंडता सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.
Zilla Parishad Kendra Pramukh Bharti 2023 update
मा.मंत्री शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षेतेखाली २६ मे २०२३ रोजी पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या सुचनेनुसार IBPS प्रणाली अंतर्गत घेण्यात येणारी केंद्रप्रमुख पदाची (kendrapramukh bharti) परीक्षा १७ जून रोजी घेण्याचे प्रस्तावित असले बाबत झालेल्या मिटिंगमध्ये सांगण्यात आले. १७ जून रोजी परीक्षा घेऊन kendrapramukh bharti परीक्षेचा निकाल २५ जून च्या दरम्यान जाहीर करण्याबाबत तसेच ३० जून पर्यंत केंद्रप्रमुखांचे निवड पूर्ण (kendrapramukh bharti) करून त्यांना नियुक्ती देणे बाबत कार्यवाही करावी अशा पद्धतीचे संकेत दिसून येत आहे.
केंद्रप्रमुख (kendrapramukh bharti) या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी स्वतःची नोंदणी करण्यासाठी IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर लवकरच सुरु करण्यात येतील. नोंदणी प्रक्रिया सोपी आहे आणि ती ऑनलाइन पूर्ण केली जाऊ शकते.
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की IBPS ही एक विश्वसनीय संस्था आहे जी अनेक वर्षांपासून परीक्षांचे आयोजन करत आहे. परीक्षा प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक असेल याची उमेदवारांना खात्री देता येईल.
बैठकीमध्ये केंद्रप्रमुख भरती बाबत महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे.
???? केंद्रप्रमुख परीक्षेची कार्यवाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत सुरू आहे.
???? परीक्षा ही IBPS मार्फत घेण्यात येणार.
???? परीक्षा दिनांक 17 जून 2023 रोजी होणार
???? परीक्षेचा निकाल – 25 जूनच्या दरम्यान जाहीर होणार
???? नियुक्ती 30 जून पर्यंत देणे.
या सर्वांचे नियोजन अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी करावे असे बैठकीमध्ये सुचविले आहे.
सदर बैठकचे परिपत्रक सविस्तर पाहण्यासाठी खालील डाउनलोड बटणाला क्लिक करून डाउनलोड करू शकता.
Download Full KendraPramukh Bharti GR 2023Table of Contents
केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा कधी होणार आहे सर्व जण वाट पाहत आहे ती लवकर घ्यावी ही विनंती
Finally recruitment for center head posts in all zilla parishads has started, apply immediately; Know complete information