KEA Exam Latest Exam Update 2024
कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने (केईए) सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी आधारशी लिंक करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे. केईएचे कार्यकारी संचालक एच. प्रसन्ना यांनी याबाबत माहिती दिली असून, सीईटी परीक्षेसारख्या परीक्षा प्रक्रियेत होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ई-गव्हर्नन्स विभाग या प्रस्तावाच्या बाजूने असून त्यांनी केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. प्रसन्ना यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित माहिती त्यांच्या मोबाईलवर मिळावी, तसेच नोंदणी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून आधारशी संलग्न नोंदणी प्रस्तावित आहे.
केईएने हा प्रस्ताव पुढील वर्षापासून लागू करण्याची योजना आखली आहे. त्यांनी नमूद केले की, विविध व्यावसायिक परीक्षा आणि विशेषतः इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षांसाठी नोंदणीमध्ये गैरव्यवहार टाळण्यासाठी हे अत्यावश्यक आहे.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















