KDMC Bharti 2026
Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2026: The Women and Child Welfare Department of the Kalyan Dombivli Municipal Corporation (KDMC) has organized computer training courses—Tally, Desktop Publishing (DTP), Web Designing, MS Office, and Computer Typing for 275 seats — to create self-employment opportunities for needy women and girls residing within KDMC limits. Admissions will be granted on a first-come, first-served basis; eligible candidates should submit their prescribed application along with a photo, income certificate (below ₹2,40,000), Aadhaar card, ration card, and 10th/12th pass certificate to the Social Development Officer, Women and Child Welfare Department, KDMC, on or before November 30, 2026.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) महिला व बालकल्याण विभागामार्फत महापालिका हद्दीतील गरजू महिला व मुलींना स्वयंरोजगाराची संधी मिळावी यासाठी टॅली (Tally), डी.टी.पी. (DTP), वेब डिझायनिंग (Web Designing), एम.एस. ऑफिस (MS Office) आणि कॉम्प्युटर टायपिंग (Computer Typing) या संगणक कोर्सेसचे २७५ जागांकरिता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असून, इच्छुक व पात्र महिलांनी विहित नमुन्यातील अर्ज, फोटो, रु. २,४०,०००/- पेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि १० वी / १२ वी पास प्रमाणपत्रासह समाज विकास अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी अर्ज सादर करावेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड कर
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२६
- पदाचे नाव – प्रशिक्षण
- पदसंख्या – 275 जागा
- शैक्षणिक पात्रता – पदवी (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – कल्याण
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – समाज विकास अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग कल्याण डोंबिवली महानगरपालिका
- अर्ज करण्याची शेवटची तारीख– ३० नोव्हेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://kdmc.gov.in/
KDMC Vacancy 2026

Educational Qualification For KDMC Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| प्रशिक्षण | १० वी / १२ वी पास |
KDMC Important Documents
- विहित नमुन्यातील अर्ज
- उत्पन्नाचा दाखला (रु.२,४०,०००/- पेक्षा कमी)
- रेशन कार्ड
- फोटो
- आधारकार्ड
- १० वी / १२ वी पास प्रमाणपत्र
How To Apply For KDMC Application 2026
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२६ आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For kdmc.gov.in Job 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://lnk.ua/fFaCYjSca |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://kdmc.gov.in/ |
KDMC Bharti 2026
Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2026: KDMC (Kalyan Dombivali Municipal Corporation) – Kalyan Dombivali Mahanagarpalika Applications invited for the vacant posts of “Auto-rickshaw driving training, Yoga instructor, Graphic designer, Guest service associate (Food & Beverage), Handloom entrepreneur (Fashion designing), Data entry operator, Housekeeping manager, GST assistant, Artificial jewelry making training, Security guard training, General service assistant, Emergency service assistant, Social media manager, Laboratory technology assistant, Ophthalmic assistant, Beauty therapist, Bridal fashion portfolio makeup artist”. There are a total of 800 vacancies available to fill posts. Interested candidates can send their applications to the given mention address before the last date. The last date for submission of application is 30th of November 2026. The official website of Kalyan Dombivli Mahanagapalika is kdmc.gov.in. For more details about Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत “प्रशिक्षण” पदाची 800 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड कर
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२६
- पदाचे नाव – प्रशिक्षण
- पदसंख्या – 800 जागा
- शैक्षणिक पात्रता – पदवी (मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – १८ ते ४५ वर्षे
- नोकरी ठिकाण – कल्याण
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – समाज विकास अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग कल्याण डोंबिवली महानगरपालिका
- अर्ज करण्याची शेवटची तारीख– २१ ऑक्टोबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://kdmc.gov.in/
KDMC Vacancy 2026
How To Apply For KDMC Application 2026
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२६ आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For kdmc.gov.in Job 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://lnk.ua/fFaCYjSca |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://kdmc.gov.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















1 thought on “सुवर्णसंधी! कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे गरजू महिला व मुलींसाठी २७५ जागांकरिता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे !!! | KDMC Recruitment 2026”
New Updates