कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा येथे 14 रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित!!। KBP University Bharti 2024

KBP University Bharti 2024

KBP University Bharti 2024: KBP (Karmaveer Bhaurao Patil) University Satara has invited an application to fill the vacant post of “Senior Assistant, Junior Assistant, vehicle driver, Technician-IT Cell, Office Attendant”. There are a total of 14 vacancies available. Interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for an interview. The interview date is 04th of September 2024. For more details about KBP University Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा अंतर्गत ‘वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, वाहन चालक, तंत्रज्ञ-आयटी सेल, कार्यालय परिचर” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, वाहन चालक, तंत्रज्ञ-आयटी सेल, कार्यालय परिचर
  • पदसंख्या14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे
  • अर्ज शुल्क – Rs 100/-
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – गोल्डन जुबली बिल्डिंग, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.
  • मुलाखतीची तारीख 04 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट -www.unikbp.ac.in

KBP University Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वरिष्ठ सहाय्यक03
कनिष्ठ सहाय्यक06
वाहन चालक01
तंत्रज्ञ-आयटी सेल01
कार्यालय परिचर03

Educational Qualification For KBP University Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सहाय्यकपदवीधर व संगणकाचे ज्ञान आवश्यक. शासनमान्य इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे ज्ञान अनुभव आवश्यक.
कनिष्ठ सहाय्यकपदवीधर व संगणकाचे ज्ञान आवश्यक. शासनमान्य इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे ज्ञान अनुभव आवश्यक.
वाहन चालककिमान 8 वी उत्तीर्ण आवश्यक.
तंत्रज्ञ-आयटी सेलसंगणक किंवा माहिती तंत्रज्ञान विषयातील पदवी आवश्यक. ऑफिस ऑटोमेशन, वेबसाईट डेव्हलमेंट व मॅनेजमेंट मधील कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
कार्यालय परिचरकिमान ९ वी पास.

Salary Details For KBP University Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वरिष्ठ सहाय्यकRs 20,000/-
कनिष्ठ सहाय्यकRs 15,000/-
वाहन चालकRs 15,000/-
तंत्रज्ञ-आयटी सेलRs 20,000/-
कार्यालय परिचरRs 13,000/-

Selection Process For KBP University Notification 2024

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 04 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.          

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.unikbp.ac.in Job 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/nzCQ6
✅ अधिकृत वेबसाईटwww.unikbp.ac.in

 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड