कस्तुरबा शिक्षण महाविद्यालय वर्धा भरती २०२०

Kasturba College of Education Wardha Bharti 2020

Kasturba College of Education Wardha Bharti 2020 : कस्तुरबा शिक्षण महाविद्यालय वर्धा येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावसहायक प्राध्यापक
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – वर्धा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कस्तुरबा शिक्षण महाविद्यालय, वर्धा-हिंगणघाट रोड, बोरगाव (मेघे) तालुका वर्धा – ४४२००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२० आहे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Kasturba College of Education Wardha Recruitment 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/2UgutMr

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप