Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कल्याण विभाग मुंबई भरती २०१९

Kalyan Vibhag Mumbai Bharti 2019

इमाव, सावशैमाप्र, विभाजन आणि विमाप्र कल्याण विभाग मुंबई येथे  विधि अधिकारी पदाची ०२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – विधि अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार एलएलबी/ एलएलएम उत्तीर्ण असावा.
  • वेतनश्रेणी – रु. ५०,००० /-
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – इमाव, सावशैमाप्र, विभाजन आणि विमाप्र कल्याण विभाग मंत्रालय मुंबई
  • अर्ज कारण्याची शेवटची तारीख – ९ डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड