कल्याण-डोंबिवली महापालिकेत 490 जागांसाठी मोठी भरती; ऑनलाईन लिंक द्वारे अर्ज करा !! । KDMC Bharti 2025 | Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025
KDMC Recruitment 2025
Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025
Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2025: KDMC (Kalyan Dombivali Municipal Corporation) – Kalyan Dombivali Mahanagarpalika Applications invited for the vacant posts of “Physiotherapist, Pharmacist, Leprosy Technician, Staff Nurse, X-ray Technician, Health Visitor and Leprosy Technician, Psychiatrist, Laboratory Technician, Accountant / Senior Accounts Examiner, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Electrical), Junior Engineer (Mechanical), Driver-Cum Operator, Fireman, Junior Legal Officer, Sports Supervisor, Park Superintendent, Park Inspector, Clerk-Typist, Accounts Clerk, Nanny (Female Attendant)”. There are a total of 490 vacancies available to fill posts. Application is to be made through online mode. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned link before the last date. Last date for submission of application is 3rd July 2025. The official website of Kalyan Dombivli Mahanagapalika is kdmc.gov.in. For more details about Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत “फिजीओथेरपीस्ट, औषधनिर्माता, कुष्ठरोग तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, हेल्थ व्हिजीटर अॅण्ड लेप्रसी टेक्नीशियन, मानस उपचार समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर), अग्निशामक (फायरमन), कनिष्ठ विधी अधिकारी, क्रीडा पर्यवेक्षक, उद्यान अधिक्षक, उद्यान निरीक्षक, लिपीक-टंकलेखक, लेखा लिपीक, आया (फिमेल अटेंन्डंट)” पदांच्या 490 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३ जुलै २०२५ आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – डॉक्टर (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ईएनटी तज्ञ
- पदसंख्या – 490 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 – 55 वर्षे
- नोकरी ठिकाण – कल्याण
- अर्ज शुल्क –
- अराखीव प्रवर्गातील रु.1000/-
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांना रु. 900/-
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ जुलै २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://kdmc.gov.in/
KDMC Vacancy 2025
How To Apply For KDMC Application 2025
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 24 एप्रिल 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For kdmc.gov.in Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/3tJJy |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/SIZXX |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://kdmc.gov.in/ |
Table of Contents
KDMC New Bharti process 2024, Online Application Form Apply Now