जुन्नर नगर परिषद भरती २०२० – भरती रद्द

Junnar Nagar Parishad Bharti 2020

Junnar Nagar Parishad Bharti 2020 : जुन्नर नगर परिषद, जुन्नर, जि. पुणे येथे ड्रायव्हर कम ऑपरेटर/ फायरमन (अग्निशामक) पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२० आहे.

Junnar Nagar Parishad Corrigendum

  • पदाचे नाव – ड्रायव्हर कम ऑपरेटर/ फायरमन (अग्निशामक)
  • पद संख्या – २ जागा
  • शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण
  • वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे
  • फीस – खुला प्रवर्ग रु. ५००/-
  • नोकरी ठिकाण – जुन्नर, जि. पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – junnarmunicipal@gmail.com
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ११ मे २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० मे २०२० आहे.
Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2SRExeS
अधिकृत वेबसाईट : www.junnarnagarparishad.org

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. सौरभ सोनावने says

    Online exam honar aahe ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड