खुशखबर – राज्यातील 3 लाख युवक-युवतींना रोजगाराची संधी

Jobs in Finance Sector

Jobs in Finance Sector

Jobs in Finance Sector : In the next 3 years in Maharashtra, 3 lakh youths in the state will be given employment opportunities by imparting training in Banking, Financial Services, Insurance, Financial Accounting, Business and Industry Laws, Computerized Accounting through Tally, E-Filing etc. Further details are as follows:-

Job Opportunity in Maharashtra 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्रात पुढील ३ वर्षात राज्यातील ३ लाख युवक-युवतींना बँकिंग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्स, फायनान्शियल अकाउंटींग, व्यवसाय आणि उद्योगविषयक कायदे, टॅलीद्वारे कॉम्पुटराज्ड अकाउंटींग, इ-फायलिंग आदी विषयातील प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि केंद्रशासनाच्या द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

This training will be beneficial for the youth of the state when the need for service related to GST, income tax etc. has increased. The program will be effectively implemented in all the districts of the state, said Minister Nawab Malik. 

Finance Sector Job Opportunity 

३ ते ५ महिन्याचे मोफत प्रशिक्षण… 

या उपक्रमातंर्गत पुढील ३ वर्षात राज्यातील ३ लाख युवक-युवतींना बँकिंग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्स, फायनान्शियल अकाउंटींग, व्यवसाय आणि उद्योगविषयक कायदे, टॅलीद्वारे कॉम्पुटराज्ड अकाउंटींग, इ-फायलिंग आदी विषयातील प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

  • पदवीधारक, पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणारे युवक, बारावीनंतर शिक्षण अर्धवट सोडलेले युवक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
  • ३५० तासांचे म्हणजे सुमारे ३ ते ५ महिने चालणारे हे प्रशिक्षण पूर्णत: मोफत असेल.
  • राज्यशासनामार्फत यासाठीचा खर्च केला जाणार आहे.
  • आयसीएआयद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था आदींची निश्चिती करुन प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Jobs in Finance Sector

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Prafull yadav says

    म ला कामा ची गरज आहे मी12 वी पास आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड