JIPMER भरती २०२०

JIPMER Recruitment 2020

JIPMER Recruitment 2020 : जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था (JIPMER) येथे प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ५३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नावप्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
  • पद संख्या – ५३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तानोडल ऑफिसर, एम्स बिबिनगरचे कक्ष क्रमांक १११, दुसरा मजला, प्रशासकीय ब्लॉक जेआयपीएमईआर, पुडुचेरी-६०५००६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2UINzLz
अधिकृत वेबसाईट : http://www.jipmer.edu.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.1 Comment
  1. Sachin says

    Police mha bharti kadhi ahe sir

Leave A Reply

Your email address will not be published.