JIPMAT 2022 प्रवेश परीक्षेचे अर्ज प्रक्रिया सुरू!!

JIPMAT 2022

JIPMAT 2022

JIPMAT 2022: The ‘Joint Integrated Program in Management Admission Test’ (JIPMAT 2022) required for admission to the five-year National Integrated Management course will be held on 3rd July. Eligible and interested candidates can apply for the examination on the official website jipmat.nta.ac.in on 5th June till 5 pm. The deadline to pay the fee is June 10. Further details are as follows:-

आयआयएम बोध गया व आयआयएम जम्मू या दोन राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण संस्थांमार्फत बारावीनंतर पाच वर्षांचा इंटिग्रेटेड मॅनेजमेंट अभ्यासक्रम राबविला जातो. त्याच्या प्रवेशासाठी ‘एनटीए’मार्फत ‘जीपमॅट’ ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. देशभरात यंदा तीन जुलैला ही परीक्षा घेतली जाणार आहे. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • राष्ट्रीय स्तरावरील इंटिग्रेटेड मॅनेजमेंटच्या पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रम प्रवेशासाठी आवश्यक ‘जॉईंट इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट’ (JIPMAT 2022) ही प्रवेश परीक्षा ३ जुलै रोजी होणार आहे.
  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) यासाठीची अर्ज प्रक्रियाही सुरू करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना नऊ जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.
  • योग्य आणि इच्छुक उमेदवार परीक्षा के लिए आधिकारिक वेबसाइट jipmat.nta.ac.in वर ९ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात.
  • शुल्क भरण्याची अंतिम मुदत १० जून आहे.

IIM Bodh Gaya and IIM Jammu are two national-level educational institutes offering five-year integrated management courses after the 12th standard. For his admission, the ‘Jipmat’ entrance test is conducted through ‘NTA’. The exam will be held across the country on July 3 this year. The examination which will be held from 3 pm to 5 pm is a computer-based test, for which the students have been given a period of two and a half hours.

  • इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे.
  • बारावीमध्ये कोणत्याही शाखेत ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणप्राप्त विद्यार्थी या परीक्षेस अर्ज करण्यास पात्र असून, आरक्षित वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५५ टक्के आहे.
  • सोबत अर्ज करण्यासाठी दहावीला ६० टक्के किंवा अधिक गुणांसह (आरक्षित वर्गासाठी ५५ टक्के) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची मुदत, या परीक्षेसाठीची देशभरातील परीक्षा केंद्रे यासह हॉलतिकिट डाउनलोड करण्याची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे.

How to Register JIPMAT 2022  

  • – सर्वात आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट jipmat.nta.ac.in वर जावे.
  • – होम पेज वर “JIPMAT 2022 न्यू रजिस्ट्रेशन” वर क्लिक करा.
  • – रजिस्टर करा आणि अर्ज करण्यासाठी लॉगइन करा.
  • – विचारलेली माहिती भरा आणि शुल्क भरा.
  • – आता अर्ज जमा करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊट अवश्य घ्या.

NTA JIPMAT 2021

NTA JIPMAT 2021 : A correction window has been opened to correct Zipmat’s application form. Through the Joint Integrated Program in Management Examination, IIM Bodh Gaya and IIM Jammu conduct examinations for admissions to five-year integrated courses in Management.

Joint Integrated Programme in Management Admission Test

जिपमॅटच्या अॅप्लिकेशन फॉर्म मध्ये दुरुस्ती करण्यासाठी करेक्शन विंडो उघडण्यात आली आहे. जॉइंट इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट परीक्षेच्या माध्यमातून आयआयएम बोधगया आणि आयआयएम जम्मू मधील मॅनेजमेंटच्या पाच वर्षीय इंटीग्रेटेड अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी परीक्षा होते.

उमेदवारांना दुरुस्तीसाठी अधिकृत वेबसाइट jipmat.nta.ac.in वर जाऊन लॉगइन करावे लागेल. परीक्षा आयोजित करणारी नॅशनल टेस्टिंग एजेंसी एनटीए १२ जुलै रोजी ही दुरुस्ती विंडो बंद करणार आहे.

अर्जात कशी कराल दुरुस्ती? NTA JIPMAT 2021: 

  • जॉइंट इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट अॅप्लिकेशन फाॅर्म मध्ये दुरुस्ती करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट jipmat.nta.ac.in वर जा.
  • यानंतर दिलेल्या लिंक वर – JIPMAT 2021 एडिट करेक्शन विंडो – वर क्लिक करा.
  • यानंतर जिपमॅन अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
  • यानंतर JIPMAT 2021 अर्जात आवश्यक ती दुरुस्ती / सुधारणा करा आणि सबमिट करा.
  • यानंतर भविष्यातील संदर्भासाठी अर्जाचे प्रिंटआऊट घेऊन ठेवा.

NTA has given an option to the candidates forgetting JIPMAT Application 2021. To get the Zipmat 2021 application number again, candidates have to give their registered mobile number or email id on the ‘Forgot Application Number’ window. You will then see your application number.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Abhishek says

    Dokimet

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड