जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ अंतर्गत आकांक्षित तालुका फेलो उमेदवारांची निवड यादी आणि प्रतिक्षा यादी जाहीर!! Jilhadhikari Karyalaya Yavatmal Bharti Result
Jilhadhikari Karyalaya Yavatmal Bharti Result
Jilhadhikari Karyalaya Yavatmal Selection List
Jilhadhikari Karyalaya Yavatmal Bharti Result: On the lines of Akankshit District Program implemented by NITI Aayog of the Central Government, the group discussion conducted on January 16, 2024 for the post of “Akankshit Taluka Fellow” under the Akankshit Taluka Program in the State and the results based on the marks obtained by the candidates in the interview, as well as the selection list and waiting list are available on the website of the Collectorate ( www.yavatmal.gov.in) has been displayed.
केंद्र शासनाच्या निती आयोगामार्फत राबविल्या जात असलेल्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत “आकांक्षित तालुका फेलो” या पदाकरीता दिनांक १६ जानेवारी, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या गटचर्चा तसेच मुलाखतीमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे निकाल, तसेच निवड यादी आणि प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर (www.yavatmal.gov.in) प्रदर्शित करण्यात आली आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Download Jilhadhikari Karyalaya Yavatmal Selection List
Jilhadhikari Karyalaya Yavatmal Bharti Selection List
Jilhadhikari Karyalaya Yavatmal Bharti Result: Community Resource Person (CRP) & Computer Operator Contract Recruitment 2023 Contract Candidates Final Selection List for Assisting Collective Forest Rights Management Committees through District Setu Society Yavatmal has been issued. Candidates can download this list from below link
जिल्हा सेतू सोसायटी मार्फत सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांना सहाय करण्याकरिता सामुहिक साधन व्यक्ती (CRP) व संगणक ऑपरेटर कंत्राटी पदभरती २०२३ कंत्राटी उमेदवारांची अंतिम निवड यादी… या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download Jilhadhikari Karyalaya Yavatmal Bharti Result
Jilhadhikari Karyalaya Yavatmal Bharti Selection List
Jilhadhikari Karyalaya Yavatmal Bharti Result: Through Zilla Setu Society Contract Recruitment 2023 Community Forest Rights Management Committees Support Community Resource Person (CRP) Qualified Candidates and Computer Operator Qualified Candidates Interview will be held on 04/01/2024 at 11.00 AM. Eligible candidates for the said post should attend the interview on time with original educational documents and identity card. Candidates should note that they will not be given another chance if they are absent on the said date of interview.
जिल्हा सेतु सोसायटी मार्फत कंत्राटी पदभरती २०२३ सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांना सहाय्य सामुहिक साधन व्यक्ती (CRP) पात्र उमेदवार व संगणक ऑपरेटर यांचे चाचणी परिक्षेतून पात्र उमेदवार यांची मुलाखत ०४/०१/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता घेण्यात येणार आहे. सदर पदाकरीता पात्र उमेदवार यांनी मुलाखती करीता दिलेल्या तारखेला वेळेवर मुळ शैक्षणिक कागदपत्र तसेच ओळखपत्र घेवुन हजर राहावे. सदर मुलाखतीच्या तारखेला उमेदवार गैरहजर राहील्यास त्यांना पुन्हा संधी देण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Jilhadhikari Karyalaya Yavatmal Bharti Eligibility List
Jilhadhikari Karyalaya Yavatmal Bharti Result: Collector Office Yavatmal has Announced the Eligibility & Non-Eligibility List of Software Support Engineer Multi-Purpose Staff Recruitment. Click on the link below to download the list.
जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ अंतर्गत सॉफ्टवेअर समर्थन अभियंता बहुउद्देशीय कर्मचारी पदभरतीची पात्र व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
सॉफ्टवेअर समर्थन अभियंता यादी – https://bit.ly/3Thh4jW
बहुउद्देशीय कर्मचारी यादी – https://bit.ly/3T0N50f
Jilhadhikari Karyalaya Yavatmal Clerk Cum Data Entry Operator Bharti Result
Jilhadhikari Karyalaya Yavatmal Bharti Result: Collector Office Yavatmal has Announced the Eligibility List of Clerk Cum Data Entry Operator Recruitment. Click on the link below to download the list.
जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ अंतर्गत लिपिक सह डेटा एंट्री ऑपरेटर पदभरती पात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3qkY6NW
Jilhadhikari Karyalaya Yavatmal Bharti Answer Key
Jilhadhikari Karyalaya Yavatmal Bharti Result: Jilhadhikari Karyalaya Yavatmal has been declared the answer key of Driver Bharti 2021. Click on the link below to download the answer sheet.
जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ अंतर्गत कंत्राटी चालक पदभरती 2021 ची उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक करावे.
उत्तरतालिका डाउनलोड – https://bit.ly/3iHmtkJ
Table of Contents