जिल्हा व्यवस्थापन अधिकारी सोलापूर भरती पात्र उमेदवारांची यादी
Jilhadhikari Karyalay Solapur Result
Jilhadhikari Karyalay Solapur Result
Jilhadhikari Karyalay Solapur Result : The list of eligible candidates has been announced after scrutiny of applications received for District Management Officer. Eligible candidates should be present for the interview at the address given on 5th August and 6th August 2021.
महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रमाच्या (MDRM) प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा व्यवस्थापन अधिकारी सोलापूर (District Disaster Management) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. जिल्हा व्यवस्थापन अधिकारी करिता प्राप्त अर्जाच्या छानणी अंती पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी 5 ऑगस्ट व 6 ऑगस्ट 2021 रोजी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – जिल्हा व्यवस्थापन अधिकारी
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – 5 ऑगस्ट व 6 ऑगस्ट 2021
- मुलाखतीचा पत्ता – नियोजन भवन, सात रस्ता, शासकीय दुध डेअरी शेजारी, सोलापूर