Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हाधिकारी कार्यालय बीड अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी!!! “या” रिक्त पदांची नवीन भरती सुरु | ilhadhikari Karyalay Beed Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2024

Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2024

Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2024: The recruitment notification has been declared from the Collector Office Beed for interested and eligible candidates. Applications are invited for the “Aspirational Block Fellow” posts. There is a 01 vacant post available. The employment place for this recruitment is Beed. Applicants apply online mode for Collector Office Beed Bharti 2024. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned E-mail address before the last date. The last date for submission of the applications is the 31st of January 2024. For more details about Beed Jilhadhikari Karyalay Bharti 2024, visit our website www.MahaBharrti.in.

जिल्हाधिकारी कार्यालय बीड अंतर्गत “आकांक्षीत तालुका फेलो” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावआकांक्षीत तालुका फेलो
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणबीड
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – adpobid@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://beed.gov.in/

Jilhadhikari Karyalay Beed Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
आकांक्षीत तालुका फेलो 01

Educational Qualification For Collector Office Beed Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
आकांक्षीत तालुका फेलो
  • बी.टेक. किंवा एम.बी.ए. शिक्षण पूर्ण केलेले असावे; खालील अतिरिक्त आवश्यकता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • मराठी आणि इंग्रजीचे (लेखन/वाचन/सादरीकरण) भाषेचे ज्ञान असणे आवश्यक

Salary Details For Jilhadhikari Karyalay Beed ABF Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
आकांक्षीत तालुका फेलो Rs. 55, 000/-

How To Apply For Jilhadhikari Karyalay Beed Application 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For beed.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/divU0
✅ अधिकृत वेबसाईट https://beed.gov.in/

Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2023 Complete Details

Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2022: Collector Office Beed is going to recruit interested and eligible candidates for the vacant vacancies to fill the posts. The employment place for this recruitment is Beed. Applications are invited for the post of Driver for the office of District Collector, Beed for a period of 11 months only. Further details are as follows:-

The recruitment notification has been declared from the Collector Office Beed for interested and eligible candidates. Applications are invited for the Driver posts. There are various vacancies available to fill with the posts under Jilhadhikari Karyalay Beed Recruitment 2023. The employment place for this recruitment is Beed. Applicants apply offline mode for Collector Office Beed Bharti 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date for submission of the applications is the 28th of June 2023. For more details about Beed Jilhadhikari Karyalay Bharti 2023, visit our website www.MahaBharrti.in.

जिल्हा पुरवठा अधिकारी बीड यांचे कार्यालयातील कंत्राटी “वाहनचालक” भरतीकरिता इच्छुक पात्र उमेदवारांनी  दि.२१.०६.२०२३  ०६.२०२३ ते दि/२७.०६.२०२३ (कार्यालयीन दिवशी ) या कालावधीत सकाळी १०.३० ते सायं. ५.३० वा. या दरम्यान अर्जदाराने या सोबत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्ये माहिती भरुन आवश्यक कागदपत्राचे साक्षांकित प्रतीसह सेतू विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे समक्ष अर्ज सादर करणे आवश्यक आहे. दि. २८.०६.२०२३ नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच ई-मेल व पोस्टाने प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.  सदरच्या कंत्राटी भरती बाबतची सविस्तर जाहिरात www.beed.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Beed Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वाहनचालक १. वाहनचालक भारतीय नागरीक असावा किमान शिक्षण दहावी उत्तीर्ण असावा

२. उमेदवारांचे वय १८ ते ४५ या वयोगटातील असावे

३. उमेदवारांकडे हलके वाहन जड प्रवाशी वाहन चालविण्याचा परवाना असावा(उप प्रादेशीक परिवहण अधिकारी यांनी दिलेले

४. उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उतीर्ण असावा

५. उमेदवारांकडे शासकीय / निमशासकीय किंवा खाजगी संस्थेमध्ये कमीत कमी वर्ष हलके वाहन किंवा मध्यम प्रवाशी वाहन  किंवा जड प्रवाशी वाहन चालविण्याचे अनुभव प्रमाणपत्र असावे

६. उमेदवारांकडे मोटर वाहन दुरुस्तीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे

७. उमेदवारांची अभिलेख स्वच्छ शारीरिक क्षमता सुदृढ असावी

८. उमेदवाराला नियुक्ती झाले नंतर उमेदवार हा मुख्यालयी राहणे बंधनकारक राहील

. उमेदवारांकडे बॅज बिल्ला असणे आवश्यक आहे

१०. उमेदवारांना क्षेत्राची भौगोलिक माहिती असणे आवश्यक आहे

११. वाहनचालकास मराठी लिहिता, वाचता बोलता येणे आवश्यक राहील

Salary Details For Jilhadhikari Karyalay Beed Vacancy 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वाहनचालक रु. 16,915/-

Terms and Conditions For Jilhadhikari Karyalay Beed Jobs 2023

  1. वाहनचालक भारतीय नागरीक असावा किमान शिक्षण दहावी उत्तीर्ण असावा
  2. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  3. अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असाव.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

How to Apply For Collector Office Beed Recruitment 2023

  1. या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज सक्षम किंवा पोस्टाने सादर करायचा आहे.
  2. तसेच मेल पोस्टाने प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही
  3. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
  4. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  5. दि.२८.०६.२०२३ नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची  उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  6. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Collector Office Beed Bharti 2023 | beed.gov.in Recruitment2023

? PDF जाहिरात
https://shorturl.at/dTX02
✅ अधिकृत वेबसाईट
beed.gov.in 

 

Collector Office Beed Bharti 2023 Details

? Name of Department Collector Office Beed 
? Recruitment Details Jilhadhikari Karyalay Beed Recruitment 2023
? Name of Posts Driver
? No of Posts
? Job Location Beed
✍? Application Mode Offline
✉️ Address  Bridge Division, Collector’s Office, Beed
✅ Official WebSite beed.gov.in

Educational Qualification For Collector Office Beed  Recruitment 2023

Driver The driver should be an Indian citizen and should have passed at least 10th standard education.

Beed Jilhadhikari Karyalay Recruitment Vacancy Details

Driver

All Important Dates| www beed gov in 2023

⏰ Last Date  28th of June 2023

Jilhadhikari Karyalay Beed | Important Links

Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड