जिल्हा निवड समिती जालना भरती पात्रता यादी
Jilha Nivad Samiti Jalna Results
Jilha Nivad Samiti Jalna Results : जिल्हा निवड समिती जालना नि वैद्यकीय अधिकारी पदभरती परीक्षेची पात्रता यादी जाहीर केलेली आहे. पात्र उमेदवारांनी 10 मार्च 2021 रोजी “सभागृह, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना” येथे मुलाखतीकरिता हजर राहावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – 10 मार्च 2021
- मुलाखतीचा पत्ता – सभागृह, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links For Jilha Nivad Samiti Jalna Results |
|
जाहिरात : http://bit.ly/2OdS55n |
10 ssc