JEE Main 2021 – फेब्रुवारी सत्राचा निकाल जाहीर
JEE Main 2021 Feb Exam Result
JEE Main 2021 Feb Exam Result : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) अंतर्गत संयुक्त प्रवेश परीक्षा 2021 (JEE Main Result 2021) च्या फेब्रुवारी सत्राचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यावर्षी, एनटीएने मे नंतरच्या महिन्यांत जेईई मेनचे चार सत्रात आयोजन करणार आहे. यातील फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. प्रत्येक सत्रासाठी जेईई मेन 2021 चा निकाल जाहीर झाल्यानंतर एनटीए पुढील फेरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करेल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
निकाल डाउनलोड – http://bit.ly/3t0WBTx
JEE Main 2021 Feb Exam Result : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) परीक्षेचा निकाल ७ मार्च २०२१ पर्यंत प्रकाशित होणे अपेक्षित आहे. हि परीक्षा विविध ३३१ शहरांमध्ये घेण्यात आली आहे. या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही लवकरच प्रकाशित करू.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) जेईई मेन 2021 चा निकाल (फेब्रुवारी सत्र) ७ मार्चपर्यंत जाहीर करेल. यावर्षी, एनटीएने मे नंतरच्या महिन्यांत जेईई मेनचे चार सत्रात आयोजन करणार आहे. प्रत्येक सत्रासाठी जेईई मेन 2021 चा निकाल जाहीर झाल्यानंतर एनटीए पुढील फेरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करेल
- जेईई मेन 2021: पुढील सत्रांची तारीख
- सत्र २- मार्च १५ ते १८
- सत्र ३ – एप्रिल २७ ते ३०
- सत्र ४ – मे २४ ते २८
2019 आणि 2020 ची कट ऑफ यादी
- सर्वसाधारण(सीआरएल) / सामान्य श्रेणी – 89.7548849 (2019), 90.3765335 (2020)
- आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (ईडब्ल्यूएस) – 78.2174869 (2019), 70.2435518 (2020)
- इतर मागासवर्गीय (ओबीसी-एनसीएल) – 74.3166557 (2019), 72.8887969 (2020)
- अनुसूचित जाती (एससी) – 54.0128155 (2019), 50.1760245 (2020)
- अनुसूचित जमाती (एसटी) – 44.3345172 (2019), 39.0696101 (2020)
- अपंगत्व (पीडब्ल्यूडी) -0.1137173 (2019), 0.0618524 (2020)