JEE Advanced परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर
JEE Advanced Answer Key
JEE Advanced 2021 Provisional Answer Key
JEE Advanced Answer Key : JEE Advanced 2021 परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जारी करण्यात आली आहे. उत्तरतालिका jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली. जारी केलेल्या या तात्पुरती उत्तरतालिका वर उमेदवार 11 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हरकती नोंदवू शकणार आहेत. IIT खरगपूरनं ही परीक्षा आयोजित केली होती. JEE Mains ची परीक्षा अनेक टप्प्यांमध्ये घेतल्यानंतर JEE Advanced 2021 ही परीक्षा काही दिवसांआधी घेण्यात आली होती. त्यानुसार आता आंसर की जारी करण्यात आली आहे.
प्रोव्हिजनल आंसर की वर प्राप्त हरकतींचा निपटारा केल्यानंतर अंतिम आंसर की जारी केली जाईल. पेपर 1 आणि पेपर 2 साठी आंसर की जारी केली जाईल. मीडिया रिपोर्टनुसार, अंतिम आंसर की 15 ऑक्टोबर 2021 रोजी जारी केली जाऊ शकते. 3 ऑक्टोबर 2021 रोजी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे ही परीक्षा घेण्यात आली. सुमारे अडीच लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
How to Download JEE Advanced 2021
- सुरूवातील JEE च्या अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in ओपन करा.
- मुखपृष्ठावर दिलेल्या JEE Advanced Answer Key 2021 साठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- विनंती केलेली माहिती इथे टाका आणि सबमिट करा.
- तुमच्या स्क्रीनवर आंसर की दिसेल.
- ते आता डाउनलोड करा.
- या लिंकवर करा क्लिक करा.
JEE Advanced Answer Key : जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेची उत्तरतालिका जाहीर झाली आहे…
JEE Advanced official answer key 2020: जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन अॅडव्हान्स्ड अर्थात जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेची संभाव्य आन्सर की म्हणजेच उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. आयआयटी दिल्लीने जेईई अॅडव्हान्स्डच्या अधिकृत संकेतस्थळावर jeeadv.ac.in येथे जेईई अॅडव्हान्स्ड २०२० पेपर १ आणि २ च्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका जारी केली आहे.
उमेदवारांना उत्तरतालिकेवर काही हरकती असतील तर त्या नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. तुम्ही जेईई अॅडव्हान्स्डच्या वेबसाइटवर जाऊन या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करू शकता. सोबतन उत्तरतालिकाही पाहू शकता. उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया देखील जेईई अॅडव्हान्स्ड कँडिडेट पोर्टलद्वारे ऑनलाइन माध्यमातू पूर्ण केली जा़ाऊ शकते.
या सगळ्या प्रक्रियेसाठी थेट लिंक या वृत्ताच्या अखेरीस देण्यात येत आहे. पुढे दिलेल्या लिंक्सववर क्लिक करून तुम्ही पेपर आणि उत्तर तालिका डाऊनलोड करू शकता. उत्तरतालिकेवर हरकतीदेखील नोंदवू शकतात. हरकती नोंदवण्यासाठी १ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतचा अवधी आहे.
उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक्सवर क्लिक करा –
प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक्सवर क्लिक करा –
पेपर – 1
पेपर – 2
उत्तरतालिका डाउनलोड – http://cportal.jeeadv.ac.in/
JEE Advance Website – https://jeeadv.ac.in/
सोर्स : म. टा.
Table of Contents