JEE Advanced 2023 परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम जारी!! येथे बघा नवीन अभ्यासक्रम
JEE Advanced 2022
JEE Advanced 2023 Exam Syllabus
JEE Advanced 2022 : The syllabus of JEE Advanced 2023 exam has been changed. Students who want to sit for the JEE exam in 2023 next year can check the updated syllabus on the official website of JEE jeeadv.ac.in. Further details are as follows:-
JEE Advanced 2023 परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी 2023 मध्ये JEE परीक्षेला बसायचे आहे ते जेईईच्या अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर अपडेट केलेला अभ्यासक्रम तपासू शकतात.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
The marks of JEE Mains and JEE Advanced exams are important for getting admission to any technical and engineering college after the 12th standard, so many students are working hard for this. They are studying every subject to get into a good college. This year the exam will be held soon. However, after this exam, JEE Advanced 2022 exam will be taken.
JEE Advanced Exam 2023
हे होतील बदल
- JEE Advanced 2023 परीक्षेत अनेक बदल करण्यात आले आहेत. JEE Advanced Syllabus मधून काही गोष्टी काढून टाकण्यात आल्या आहेत आणि काही नवीन विषय देखील जोडण्यात आले आहेत.
- JEE Advanced Exam 2023 च्या अभ्यासक्रमातील बहुतांश बदल भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांमध्ये करण्यात आले आहेत.
- jeeadv.ac.in या वेबसाईटवर उमेदवार अपडेटेड सिलॅबस बघू शकणार आहेत.
देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE परीक्षा (JEE Advanced Exam) घेतली जाते. इतर प्रमुख प्रवेश परीक्षांप्रमाणेच त्या आयोजित करण्याची जबाबदारीही एनटीएकडे सोपवण्यात आली आहे. तसंच JEE Advanced 2023 परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी 2023 मध्ये JEE परीक्षेला बसायचे आहे ते जेईईच्या अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर अपडेट केलेला अभ्यासक्रम तपासू शकतात. मात्र JEE 2022 परीक्षा फक्त जुन्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यात कोणतेही बदल केले जाणार नाहीत.
2022 मध्ये JEE परीक्षा कधी होणार?
- जेईई मेन 2022 (JEE Mains 2022) चे पहिले सत्र 20 ते 29 जून 2022 पर्यंत चालेल.
- त्याच वेळी, सत्र 2 ची परीक्षा 21 ते 30 जुलै 2022 या कालावधीत होणार आहे.
- JEE Advanced Exam 2022 साठी नोंदणी प्रक्रिया 7 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
- इच्छुक उमेदवार 11 ऑगस्ट 2022 पर्यंत JEE Advanced परीक्षेसाठी स्वतःची नोंदणी करू शकतील.
JEE Advanced 2022 Scheduled
JEE Advanced 2022: This is an important update for candidates who have registered for the JEE Advance Exam. IIT Mumbai has announced the date of this exam. The exam will be held on 28th August and the candidates will be able to view and download the schedule by following the steps given in the news. Further details are as follows:-
जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. आयआयटी मुंबईतर्फे या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. २८ ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार असून उमेदवारांना बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन वेळापज्ञक पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आयआयटी मुंबई (Indian Institute of Technology, IIT Mumbai)तर्फे २८ ऑगस्ट २०२२ रोजी जेईई अॅडव्हान्स २०२२ (JEE Advanced 2022) परीक्षा आयोजित केली जाणार आहे.
- देशभरातील २०९ केंद्रांवर ही परीक्षा कॉम्प्युटर आधारित चाचणी किंवा सीबीटी माध्यमातून घेतली जाईल.
JEE Advanced 2022 Exam Dates
जेईई अॅडव्हान्स २०२२ ही याआधी ३ जुलै २०२२ रोजी घेण्यात येणार होती. जेईई मेन्स २०२२ एप्रिल आणि मेच्या परीक्षा जून आणि जुलैपर्यंत पुढे ढकलल्यानंतर तारखांमध्ये सुधारणा करण्यात आली. आयआयटी- जेईई प्रवेश परीक्षेचे सुधारित वेळापत्रक आता अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
- सुधारित जेईई अॅडव्हान्स २०२२ वेळापत्रकानुसार, नोंदणी प्रक्रिया ७ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होईल.
- जेईई मेन्स २०२२ चा अंतिम निकाल ७ ऑगस्ट २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे.
- परीक्षेच्या सुधारित तारखा आणि वेळापत्रक देण्यात आले आहे.
How to Check JEE Advanced Timetable
- या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी वेळापत्रक तपासण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in/index.html वर जा.
- येथे होमपृष्ठावरील ‘JEE (Advanced) 2022 आता रविवार, 28 ऑगस्ट, 2022 रोजी होणार आहे. अद्यतनित वेळापत्रक आणि अद्यतनित माहिती पुस्तिका आता उपलब्ध आहेत.
- ‘या लिंकवर क्लिक करा.
- आपण एका नवीन पेजवर यालं.
- येथे उमेदवारांना जेईई (Advanced) २०२२ चे वेळापत्रक पाहता येणार आहे.
- जेईई अॅडव्हान्स २०२२ वेळापत्रकाची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.
Once the results are announced, JoSAA will start counseling process for admission in various IITs for the candidates who have qualified for the exam. Admission process for JEE main eligible candidates from various NITs will also be conducted after the announcement of JEE advance results.
वेळापत्रक डाउनलोड – https://bit.ly/38Zj3Yy
JEE Advanced 2022 Registration Date
JEE Advanced 2022 : The process of registration for JEE Advance Examination from Indian Institute of Technology Mumbai will start from 8th June. Candidates can apply till June 14 by visiting the official website. Further details are as follows:-
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईकडून जेईई अॅडव्हान्स परीक्षेच्या नोंदणीची प्रक्रिया ८ जूनपासून सुरु होणार आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन १४ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरलेले उमेदवार देशातील विविध आयआयटी आणि पदवीपूर्व इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ शकतात.
जेईई अॅडव्हान्स २०२२ वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नोंदणीकृत उमेदवारांची फी भरण्याची अंतिम तारीख १५ जून २०२२ आहे. जेईई अॅडव्हान्स २०२२ (JEE Advanced 2022) प्रवेशपत्र २७ जूनपासून अधिकृत जेईई अॅडव्हान्स वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल. उमेदवार जुलैपर्यंत प्रवेशपत्र (Jee Advanced Admit Card) डाउनलोड करू शकतात. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. उमेदवारांना पेपर १ मध्ये उपस्थित राहण्यासाठी सकाळी ९ ते दुपारी १२ आणि पेपर २ साठी दुपारी २.३० ते ५.३० पर्यंत वेळ देण्यात येईल.
JEE Advanced 2022 Result
Provisional answer sheets will be published on the website till July 9 after the completion of the examination. The final answer sheet with the results of JEE Advance 2022 will be published by July 18. Indian citizens will have to pay a registration fee of Rs 2,800 to participate in JEE Advance 2022. Fee concession has been given for reserved category and women candidates.
महिला उमेदवार, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (ST) समुदायातील उमेदवार आणि अपंग व्यक्ती श्रेणी अंतर्गत येणार्या उमेदवारांसाठी नोंदणी शुल्क १४०० रुपये असेल. जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरलेले उमेदवार भारतभरातील विविध आयआयटी आणि पदवीपूर्व इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यास पात्र असतील. जेईई मेन २०२२ परीक्षेत २ लाख ५० हजारपेक्षा कमी रँक मिळविणारे उमेदवार जेईई अॅडव्हान्स २०२२ साठी बसू शकतात.
JEE Advanced 2021 Response Sheet Released
JEE Advanced 2021: IIT Kharagpur has announced the response sheet for JEE Advance Examination. Candidates appearing for this exam can go to the official website and download the response sheet by following the steps given in the news. Further details are as follows:-
आयआयटी खडगपूरने जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी रिस्पॉन्स शीट जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन रिस्पॉन्स शीट डाऊनलोड करु शकतात. यानंतर १०ऑक्टोबरला तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करण्यात येईल. जेईई अॅडव्हान्स परीक्षा दिलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी क्रमांक, जन्मतारीख, आणि मोबाईल फोन नंबर टाकून रिस्पॉन्स शीट डाऊनलोड करु शकतात. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खडगपूर (IIT Kharagpur) ने JEE Advanced परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आधीच जाहीर केल्या आहेत.
How to Download JEE Advanced Exam Response Sheet
- रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जा.
- त्यानंतर जेईई अॅडव्हान्स रिस्पॉन्स शीट २०२१ लिंकवर क्लिक करा.
- आता पुढील विंडो तुमच्या समोर खुली होईल.
- त्यानंतर जेईई प्रगत नोंदणी क्रमांक, DD-MM-YYYY स्वरूपात जन्मतारीख आणि मोबाईल फोन ही माहिती भरा.
- जेईई अॅडव्हान्स रिस्पॉन्स शीट सबमिट करा आणि त्यात एक्सेस करा.
JEE Advanced Important Dates
रिस्पॉन्स शीट जाहीर झाल्यानंतर संस्थेद्वारे जेईई अॅडव्हान्स २०२१ परीक्षेची अधिकृत पण तात्पुरती उत्तरतालिका रविवारी १० ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी दहा वाजता जाहीर केली जाणार आहे. यासोबतच प्रोव्हिजनल उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदविण्यासाठी वेळ दिला जाईल. ११ ऑक्टोबर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहे.आक्षेपांची समिक्षा केल्यानंतर आयआयटी खडगपूरद्वारे जेईई अॅडव्हान्स २०२१ परीक्षेची अंतिम उत्तरतालिका १५ ऑक्टोबर २०२१ ला जाहीर केली जाणार आहे. यासोबतच संस्थेद्वारे जेईई अॅडव्हान्स २०२१ च्या रिझल्टची घोषणा १५ ऑक्टोबरला केली जाणार आहे.
JEE Advanced 2021 Last Date Extended
JEE Advanced 2021 : The registration process for JEE Advance 2021 has been extended. Candidates will now be able to register till September 21, 2021. Also no change has been made in the date of payment of application fee to the candidates. The details are given on the official website. Further details are as follows:-
जेईई अॅडव्हान्स २०२१ परीक्षेच्या नोंदणीच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. तसेच उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्याच्या तारखेत कोणता बदल करण्यात आला नाही. अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
संस्थेने अर्ज करताना २,८०० रुपये परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख वाढवली नाही. म्हणजेच उमेदवारांना २१ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत परीक्षा शुल्क भरावे लागेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपूरने या वर्षी जेईई अॅडव्हान्स्डच्या नोंदणीसाठी २० सप्टेंबर २०२१ ही शेवटची तारीख दिली होती.
JEE Advanced Important Dates
- नोंदणी प्रक्रियेला सुरुवात – ११ सप्टेंबर २०२१
- नोंदणीची शेवटची तारीख – २१ सप्टेंबर २०२१
- प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख – २५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२१
- जेईई अॅडव्हान्स परीक्षा – ३ ऑक्टोबर २०२१
- तात्पुरती उत्तरतालिका जाहीर होण्याची तारीख – १० ऑक्टोबर २०२१
- तात्पुरत्या उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदविण्याची तारीख- १० ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२१
- जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ ची अंतिम उत्तरतालिकाआणि ऑनलाईन घोषणा – १५ ऑक्टोबर २०२१
How to Register JEE Advanced Exam 2021
- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in वर जा.
- होमपेजवर रजिस्ट्रेशन हायपरलिंक वर क्लिक करा.
- आता नवे लॉगिन पेज दिसेल.
- यानंतर जेईई मेन २०२१ अॅप्लिकेशन क्रमांक आणि पासवर्ड भरा.
- आता जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ अर्जात विचारलेली माहिती भरा.
- जेईई अॅडव्हान्स्ड अर्जाचे शुल्क भरा.
- भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट घेऊन ठेवा.
According to the official notification issued by IIT Kharagpur, tickets for JEE Advanced Exam 2021 can be downloaded from September 25. The exam will be held on October 3. The JEE Advanced 2021 exam will be conducted in two sessions. Accordingly, Paper 1 will be held from 9 am to 12 noon and Paper 2 from 2.30 pm to 5.30 pm.
Important Documents For JEE Advanced Registration
JEE Advanced 2021 : Those who want to get admission in various engineering courses offered by Indian Institute of Technology (IITs) i.e. IITs, can apply on the official website- jeeadv.ac.in. But candidates should prepare all the documents before applying. Find out what documents are needed …
उमेदवारांनी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवावी. कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासते… जाणून घ्या.
JEE Advanced Important Documents
- इयत्ता दहावी, बारावीच्या गुणपत्रिका
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
- दिव्यांग प्रमाणपत्र किंवा पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- जन्म प्रमाणपत्र
- जनरल इकोनॉमिक वीकर सेक्शन (GEN EWS) प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- इतर मागास प्रवर्ग (ओबीसी एनसीएल) प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
How to Register JEE Advanced 2021
- जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करणाऱ्या उमेदवारांना सर्वात आधी अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in वर जावे लागेल.
- यानंतर होमपेज वर रजिस्ट्रेशन हायपरलिंक वर क्लिक करा.
- आता नवे लॉगिन पेज दिसेल.
- यानंतर जेईई मेन २०२१ अॅप्लिकेशन क्रमांक आणि पासवर्ड भरा.
- आता जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ अर्जात विचारलेली माहिती भरा.
- जेईई अॅडव्हान्स्ड अर्जाचे शुल्क भरा.
- भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट घेऊन ठेवा.
JEE Advanced 2021
JEE Advanced 2021 : जेईई मेन्स परीक्षेचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता विद्यार्थी जेईई अॅडव्हान्सड परीक्षेची वाट पाहत आहेत. संयुक्त प्रवेश परीक्षा अॅडव्हान्सडसाठी नोंदणी 11 सप्टेंबर 2021 पासून सुरू होईल. जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण असणारे विद्यार्थीनोंदणी करू शकतात. कोरोना विषाणू संसर्गामुळे या वर्षी जेईई मुख्य परीक्षा 2021 चार टप्प्यांत घेण्यात आली. जेईई अॅडव्हान्सड परीक्षेची नोंदणी प्रक्रिया भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) खरगपूरद्वारे पूर्ण केली जाणार आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in द्वारे अर्ज करू शकतात. जेईई मेन 2021 चा निकाल 10 सप्टेंबर 2021 पर्यंत जाहीर होईल, अशी शक्यता आहे.
JEE Advanced Important Dates
- नोंदणी प्रक्रिया सुरु : 11 सप्टेंबर 2021
- नोंदणीची शेवटची तारीख : 16 सप्टेंबर 2021
- प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख : 25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2021
- परीक्षेची तारीख : 3 ऑक्टोबर 2021
The JEE Advanced exam will be conducted in two shifts. The first shift paper will be for one which will be from 9 am to 12 noon. In the second shift, the paper will be taken from 2.30 pm to 5.30 pm. Candidates can visit the official website of JEE Advanced for more details.
JEE Advanced 2021 Exam Date
JEE Advanced 2021 : Union Education Minister Dharmendra Pradhan announced the date of JEE (Advanced) exam in a tweet. Accordingly, JEE (Advanced) examination will be held on 3rd October. Additional information in this regard has been given on the official website.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट करुन JEE (Advanced)परीक्षेच्या तारखेची घोषणा केली. यानुसार जेईई (अॅडव्हान्स) परीक्षा ३ ऑक्टोबरला होणार आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अधित माहिती देण्यात आली आहे.
शिक्षणमंत्र्यांनी jee advanced, iit jee, jee advanced 2021, jee advanced 2021 date, jee advanced exam date,जेईई अॅडव्हान्स २०२१, आयआयटी जेईई अॅडव्हान्स एग्झाम डेट २०२१, jeeadvanced.ac.in2021 ची घोषणा केली आहे. ही परीक्षा ३ ऑक्टोबरला होणार आहे. या परीक्षेवेळी करोना प्रतिबंध नियमांचे पालन केले जाणार आहे.
JEE Advanced 2021 Newsletter
JEE Advanced 2021 : The JEE Advanced examination will be conducted for admission in national-level institutes like the Indian Institute of Technology (IIT) and others. Documents required for this examination and a detailed information sheet of the examination are provided. To date, the dates of examination and application have not been announced.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) व यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेशासाठी JEE Advanced परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेकरिता लागणारी कागदपत्रे व परीक्षेचा सविस्तर तपशील नमूद केलेले माहितीपत्र उपलब्ध करून दिले आहे. अद्यापर्यंत परीक्षेच्या व अर्ज भार्याच्या तारखांची घोषणा केलेली नाही.
JEE Advanced 2021 Postponed
JEE Advanced 2021 : The JEE Advanced Exam has been postponed till further notice, the revised date of the exam will be announced in due course. Students should visit the official website regularly for more information about the exam.
JEE Advanced संबंधी परिपत्रक जारी; परीक्षा स्थगित!! – जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा तूर्त पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे, परीक्षेची सुधारित तारखेची घोषणा यथावकाश जाहीर केली जाईल. परीक्षेसंबंधीच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट वर नियमित भेट द्यावी.
करोना व्हायरस (COVID19) ची स्थिति लक्षात घेऊन परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. JEE Advanced 2021 परीक्षा ३ जुलै २०२१ रोजी आयोजित होणार होती.
JEE Advanced 2021 New Exam Date?
जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा तूर्त पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे, परीक्षेची सुधारित तारखेची घोषणा यथावकाश जाहीर केली जाईल. उमेदवार जेईई अॅडव्हान्स्डच्या अधिकृत संकेतस्थळावर jeeadv.ac.in वर परिपत्रक पाहता येईल. नोटिफिकेशनची डायरेक्ट लिंक पुढे देण्यात आली आहे.
JEE Advanced Exam Patern
जेईई अॅडव्हान्स्ड 2021 परीक्षेत पेपर I आणि पेपर II असे दोन पेपर असतात. पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पेपर होईल. दुसरी शिफ्ट दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होईल.
परिपत्रक – http://jeeadv.ac.in/
IIT JEE Advanced
JEE Advanced 2021 : IIT JEE Advanced: आयआयटी खरगपूरने जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. IIT मधील इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा घेतली जाते. परीक्षेच्या सिलॅबससह पेपर १ आणि पेपर २ ची ऑनलाइन मॉक टेस्टही अपलोड करण्यात आली आहे.
मॉक टेस्टचा सराव करण्यासाठी आणि संपूर्ण सिलॅबस डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक्स या वृत्तात पुढे देण्यात आल्या आहेत. यंदा आयआयटी खरगपूर जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे आयोजन करणार आहे. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ jeeadv.ac.in वर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. आयआयटी खरगपूरद्वारे जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे आयोजन शनिवार ३ जुलै २०२१ रोजी करण्यात येणार आहे. पेपर -१ ची परीक्षा सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत होईल. पेपर २ दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत असेल.
जेईई अॅडव्हान्स्ड सिलॅबस २०२१
फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्ससह आर्किटेक्चर एप्टीट्यूड टेस्ट (AAT) चा अभ्यासक्रमदेखील जारी करण्यात आला आहे. याच अभ्यासक्रमाच्या आधारे जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ मध्ये प्रश्न विचारण्यात येतील. आपण पुढे दिलेल्या लिंक्स क्लिक करून सिलॅबस डाऊनलोड करू शकता –
- JEE Advanced Physics syllabus
- JEE Advanced Chemistry syllabus
- JEE Advanced Maths syllabus
- JEE Advanced AAT syllabus
जेईई अॅडव्हान्स्ड मॉक टेस्ट २०२१
आयआयटी खरगपूरने जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ च्या तयारीसाठी ऑनलाइन सराव करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पेपर १ आणि पेपर २ दोन्हीसाठी ऑनलाइन मॉक टेस्ट जारी करण्यात आली आहे. पुढे दिलेल्या लिंक क्लिक करून तुम्ही सराव करू शकता.
JEE Advanced 2021 : jee advanced 2021 criteria of minimum 75% marks waived off in view of covid-19 – देशातील लाखो विद्यार्थी ज्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेची तारीख आणि इंजिनीअरिंग प्रवेशांच्या निकषाची आतुरतेने वाट पाहत होते, त्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी केली. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा (JEE Advanced Date) ३ जुलै २०२१ रोजी होणार आहे. भारतीय प्रौद्योगिकी संस्था (IIT), एनआयटी (NIT), ट्रिपल आयटी (IIIT) जीएफटीआय (GFTI) मधील इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट अॅडव्हान्स्ड २०२१ (JEE Advanced) परीक्षा घेतली जाते.
आयआयटी खरगपूर (IIT Kharagpur) ही परीक्षा आयोजित करणार आहे. विशेष म्हणजे, बारावी परीक्षेत ७५ टक्के गुणांच्या अनिवार्यतेची अट यंदा रद्द करण्यात आली आहे.
जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा २०२१ ची वेबसाइट लवकरच लाँच केली जाणार आहे. आयआयटी खरगपूरकडे यंदा या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आहे. जे विद्यार्थी जेईईची तयारी करत आहेत, त्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा पोखरियाल यांनी केली आहे.
आतापर्यंत देशातील आयआयटींमध्ये अभियांत्रिकी पदवी परीक्षांच्या प्रवेशांसाठी जेईई अॅडव्हान्स्ड (JEE Advanced) परीक्षा उत्तीर्ण होण्यासह बारावीतही किमान ७५ टक्के गुण असणे अनिवार्य होते. यंदा कोविड-१९ महामारी स्थितीमुळे विलंबाने सुरू झालेले शैक्षणिक वर्ष, विलंबाने झालेल्या परीक्षा, विद्यार्थ्यांवरील ताण या सर्व बाबी लक्षात घेऊन ही बारावीतील ७५ टक्के गुणांच्या अनिवार्यतेची अट रद्द करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त जेईई मेन (JEE Main) परीक्षेच्या रचनेत काय बदल केले आहेत, त्याची घोषणा पोखरियाल यांनी यापू्र्वीच केली आहे. जेईई मेन परीक्षा आता वर्षातून चार वेळा होणार आहे. विद्यार्थी आपल्या सोयीनुसार यापैकी एक किंवा सर्व परीक्षा देऊ शकतात. सर्वाधिक गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. जेईई मेन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी टॉप २.५० लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्सड (JEE Advanced) परीक्षेसाठी पात्र ठरतात.
.
Table of Contents