सह संचालनालय उच्च शिक्षण नागपूर अंतर्गत नवीन भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर माहिती! । JD Nagpur Bharti 2022
JD Nagpur Bharti 2022
JD Nagpur Bharti 2022
JD Nagpur Bharti 2022: Joint Directorate Higher Education, Nagpur has going to recruit the vacant posts of “Legal Officer”. Interested and eligible candidates can apply before the 9th of December 2022. The official website of JD Nagpur is jdhengp.in. More details are as follows:-
सह संचालनालय उच्च शिक्षण, नागपूर अंतर्गत “विधी अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – विधी अधिकारी
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा – 35 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक उच्च शिक्षण, नागपूर विभाग, जुने मॉरिस कॉलेज परिसर, सिताबर्डी, नागपूर-40001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – jdhengp.in
JD Nagpur Vacancy 2022
पदाचे नाव | पद संख्या |
विधी अधिकारी | 01 पद |
Educational Qualification For JD Nagpur Recruitment 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विधी अधिकारी | 1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कायद्याचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल.
2. “विधि अधिकारी” या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.. 3. उमेदवार सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ.बाबत ज्ञानसंपन्न असेल, ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही कार्यक्षमतेने पार पाडू शकेले. 4. उमेदवाराची मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असले.. |
Salary Details For Joint Directorate Higher Education Nagpur Recruitment 2022
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
विधी अधिकारी | Rs. 35,000/- per month |
How To Apply For JD Nagpur Jobs 2022
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Joint Directorate Higher Education Nagpur Vacancy 2022 details
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Joint Directorate Higher Education Nagpur Bharti 2022 | jdhengp.in Recruitment 2022 |
|
???? PDF जाहिरात |
https://cutt.ly/Q1cM7AK |
✅ अधिकृत वेबसाईट |
jdhengp.in |
Table of Contents