Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जनकल्याण नागरी सहकारी पत संस्था कराड भरती २०१९

Jankalyan Nagari Sahakari Pat Sanstha Karad Bharti 2019

जनकल्याण नागरी सहकारी पत संस्था येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (इ-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पद्धती -ऑनलाईन (इ-मेल)
  • इ-मेल करण्याचा पत्ता – hr@jankalyankarad.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड